-
वि. युक्तिबाज ; धूर्त ; आंतल्या गांठीचा ; लबाड ; वस्ताद ; गुप्त कट करणारा ; कारस्थानी . ' असली कावेबाज वक्ली करण्यास ... दुसरें स्थळच नव्हतें काय ?' - टि ४ . ४ . ५१ . ( कावा .)
-
a Deep, of subtle counsel; a crafty plotter.
-
noun लबाडी करणारा मनुष्य
Ex. कावेबाजाच्या नादी लागून त्याचे पैसे बुडाले
-
वि. कपटी , कारस्थानी , कुटिल , चतुर , चाणाक्ष , दगलबाज , द्रोही , धूर्त , बेइमानी , युक्तिबाज , लबाड , वस्ता्द , विश्वासघातकी .
Site Search
Input language: