-
पु. १ ब्राह्मण स्त्री व शूद्र पुरुष यांपासून झालेल्या संततीच्या जातींपैकीं ; संकर , मिश्र जातीच्या अतिशय नीच वर्गापैकीं एक ; अंत्यज ; महार ; चांभार ; मांग इ० . २ ( ल . ) नीच ; घाणेरडा ; तुच्छ ; तिरस्कार वाटण्यासारखा ; ज्याचें दर्शन नकोसें वाटतें असा ; अति पापी मनुष्य . ३ क्रूर ; राक्षसी ; अधम ; मांग हृदयाचा ; भयंकर , दुष्ट असा मनुष्य अगर कृत्य . - वि . दुष्ट ; निर्घृण ; अत्यंत वाईट सामासांत चांडाल - कर्म - कृत्य - सेवा इ० [ सं . चांडाल ]
-
See : चांडाळ
-
pop. चंडाळ m An individual of any of the lowest of the mixed tribes, born from a Shúdra father and Bráhman mother. Hence fig. A vile, filthy, loathsome, abominable person: also an atrocious, monstrous, heinous, flagitious, awfully truculent, ferocious, or wicked person or deed.
-
०वृत्ति स्त्री. अधमता ; नीचपणा ; अघोरपणा ; भयानकत्व ; अत्यंत दुष्टपणा ; कापटय ; क्रौर्य . - वि . अधम ; नीच ; दुष्ट ; उलटया काळजाचा .
Site Search
Input language: