-
स्त्री.
-
( हिशेब ) जमाखर्चाची एक बाब ; जमेच्या रकमा खर्ची व खर्चाच्या रकमा जमा टाकणें , मांडणें . उ० धान्य वगैरे प्रथम खर्ची टाकून , त्याचें पीठ , कोंडा वगैरे नंतर जमा करणें . - भाअ १८३३ - १४० ; १८३४ . ४५ .
-
as expended, and entering its flour, bran &c. Also, generally, Shifting and changing the two sides of Bringing on and casting out; converting the जमा into खर्च, the खर्च into जमा. Hence, Busy trafficking or dealing; active adventuring or speculating. Applied freely in agreement with such words as घालमेल, वर्गावर्गी, उले- ढालें, घडामोड &c.
-
घालमेल ; वर्गावर्गी ; उलाढाली ; घडामोड . [ अर . इस्तिकमाल = पूर्णता ; पुरें करणें ]
Site Search
Input language: