-
स्त्री. १ बेडकाचा आवाज . २ ( ल . ) एकसारखा त्रास देणारा आवाज ; त्रासदायक तक्रार ; धमकावणी ; कुरकुर ; किरकिर . ३ थोडा वेळपर्यंत चकित करून सोडण्यासारखें कृत्य . ४ गमजा . ५ टिरटिर पहा .
-
स्त्रीन . १ ( बेडकांचा आवाज ) टरांव टरांव ; डरांव डरांव . त्याच्यापुढें टुरु टुरु टरौंटरौं शब्द हे किती करिसी । - मोकर्ण २७ . ९ . [ घ्व . ] २ वरील टुरटुर शब्दांतील अर्थ २ पहा . भिकार्याचा त्रास , तगादा . तुरंतुरं पहा . ( क्रि० करणें ; लावणें ; मांडणें )
-
Making a flash or brilliant show for a short period; a beggar's revel &c. v कर, लाव, मांड. Ex. ह्यानें दोन दि- वस टुरुटुरु केली आतां उताणा पडला.
-
अ. किरकिर , कुरकुर , टुमणे , तगादा , निकड , पिरपिर , भुणभुण , लकडा ( या सर्वांत त्रासदायक आवाज अभिप्रेत असतो .).
Site Search
Input language: