|
नस्त्री . फळ , लांकूड इ० चा तुकडा ; चीर ; फाक ; फोड ; चिरफाळी ; ढलपा . भेक पहा . - न . ( गो . ) बांबूचें चपटें पातें . बीळ पहा . ( कु . ) मीठ वगैरे लावून सुकविलेली आंब्याची फोड . [ सं . ] भेतणें - उक्रि . ( पदार्थाच्या ) उभ्या चिरफळ्या , फाकी काढणें . भेतलणें - अक्रि . ( राजा . ) उभें फाटणें ; चिरलें , भेगललें जाणें . भेतळ , ळा , भेताळ - पु . ( राजा . ) जळणाकरितां फोडलेलें लांकूड ; सर्पण ; लाकडाचा जाड , लांब ओंडा . ( विरु . ) भिंतळा पहा . भेताळा - पु . ( राजा . कु . ) मोठी भेग , चीर , फट .
|