Dictionaries | References

देखील

   
Script: Devanagari
See also:  दखीत , दखील , देखीत , देखीद , देखून

देखील     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
dēkhīta, dēkhīla, dēkhīda ad and vulgar देखून ad Even; so much as. Ex. त्यानें त्याला पाणी दे0 दिल्हें नाहीं. 2 Even; a word of exaggeration or emphasis, implying a secret comparison. E x. राजा दे0 त्याचे पायां पडतो Even the Rájá prostrates himself at his feet. 3 Even, also, likewise. 4 Together with; inclusively of; as देखीलबाबती. Ex. त्या शेतास दे0 पांच मण भात पडतें.

देखील     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
adverb  एखादी गोष्ट ह्यात अंतर्भूत आहे हे दर्शविणारा संग्रहवाचक शब्दयोगी अव्यय   Ex. आज माझीदेखील परीक्षा आहे.
MODIFIES VERB:
असणे काम करणे
ONTOLOGY:
रीतिसूचक (Manner)क्रिया विशेषण (Adverb)
SYNONYM:
सुद्धा ही पण
Wordnet:
ben
gujપણ
hinभी
kasتہِ
kokलेगीत
malകൂടെ
mniꯁꯨ
nepपनि
oriବି
panਵੀ
sanअपि
tamகூட
telకూడా
urdبھی

देखील     

क्रि.वि.  १ सुद्धां ; हि २ ( तुलना करतांना जोर द्यावयाचा असल्यास ) सुद्धां उ० राजादेखील त्याच्या पाया पडतो ३ तसेच . ४ सह ; मिळून ; समावेश करुन ; उ० शेतास देखील बाबती पांच मण भात पडते . बटीक देखील पोरे असामी तीन . - वाडबाबा २ . १९१ . ५ ( गो . देखून ) मुळे ; कारणे ; म्हणूनच ; यासाठी . [ फा . दाखील ]
क्रि.वि.  १ सुद्धां ; हि २ ( तुलना करतांना जोर द्यावयाचा असल्यास ) सुद्धां उ० राजादेखील त्याच्या पाया पडतो ३ तसेच . ४ सह ; मिळून ; समावेश करुन ; उ० शेतास देखील बाबती पांच मण भात पडते . बटीक देखील पोरे असामी तीन . - वाडबाबा २ . १९१ . ५ ( गो . देखून ) मुळे ; कारणे ; म्हणूनच ; यासाठी . [ फा . दाखील ]

Related Words

पाणी(देखील) न घोटणें   दांतावर मारायला देखील पैसा नसणें   नांवास देखील नाहीं   सुखाचा शब्द देखील नाहीं   देखील   सोन्याची बुल्ली पाहिली म्हणजे दगडाचा देव देखील गांड वासतो   आडवे आले म्हणजे पोटचे देखील कापून काढले पाहिजे   कापल्‍या करंगळीवर देखील मुतायचा नाहीं   उकिरड्याची दैना बारा वर्षांनी देखील फिटते   दाढसुद्धां (देखील) न माखणें   बोलक्या सराफाचें सोनपितळ देखील खपतें आणि अबोल्या सराफाचें शंभर नंबरी सोनें देखील खपत नाहीं   कोणाचे पाचोळ्यावर देखील पाय देऊ नये   पनि   लेगीत   تہِ   கூட      بھی   కూడా   ବି   ਵੀ   अपि   advantageously   પણ   बो   भी   കൂടെ   well   despite this   नादाराचा एक पैसा   आवडत्याक मसण गोड   गांडीक ना फाळी, गांड मागतां कायलोळी   गांवांत दाखवी मिजाशी, घरांत उंदीर उपाशी   आडसुडी   कानींमनीं   केसानें चरण झाडणें   म्हटले जाणे   वाडतलो आपलो आसल्यारि कोटग्यांतु जेंवयेत   सुद्धा   सावोत्रा   सुध्दां   हिंतचिंतन   ह्या बोटाची वेदना त्या बोटास येत नाहीं   सोनें आणि सुगंध   स्टेट बँक ऑफ हैदराबाद   झाडतां सारवतां जन्म गेला, अन्‌ म्‍हणे मैनाबाई उकीरडा कोणता?   खुदाके वास्‍ते बिल्‍लीभी चुन्हां नहि मारते   जकायती   जळांत राहून कोरडें कमळ, गुत्त्यांत राहून अगदीच निर्मळ   चीवंटी   काम होणे   कच्चेपणा   केसास ढका लागणें   भारतीय स्टेट बँक   म्हातारी बोढकी वडयांक उपकारता   येथे   तोडका मोडका   नरकाचा   देवालयाची नित्य फेरी, मोक्ष लाध संसारी   नांव गंगाबाई, रांजणांत पाणी नाही   नाका म्हणयार राजा जांवय करतात   निजल्या सिंहाच्या तोंडी, श्वापदें आपण न घालितीं उडी   कैलास विटसर कथा कर नये   कैलास विटेपर्यंत कथा करप   पासंगीं आणीत नाहीं मग वजनाला कोठें आणणार   लोण्याची सुद्धां सवत साहवत नाहीं   वायुप्रदुषण   विमापत्र   शेळी मेंढी गटः तेथ काय लागे कुकुटः   वस्त्राचा संन्याशीः वंद्य जगत्राशीं   स्वतः मागितलें तर ताक मिळेना तें निरोपानें दूध येणार आहे !   तत्राप   तत्रापि   तथापि   सुगडाचा सण येतो पण म्हतारडीचा सण येत नाहीं   गिजगोळा   आपनी आपनी तानमें चिडियाभी मस्तान   जिवांत जीव आहे तोपर्यंत   जिसको न दे मौला, उसको दे सुजाउद्दौला   जीव जावो पण जिलबी खावो   खरल खोचल   गंध नसणें   छपरबंद   कांकूं करणें   ईस   बलकें   बल्कि   बल्की   बल्कें   बिछूका मंतर ना ज्याने, सांपके बिलमें हात डाले   नंगेमे खुदाभी डरता है   नंगेसे खुदा बजार   नजरानजर   नांव न काढणे   पेट्रोलियम खाते   हिशेबाला रती आणि बक्षिसाला हत्ती   गरीब असावें, पण दुबळे नसावें   आटापाणी बंद करणें   ज्‍यांना भूतकाळ नाहीं त्‍यांना वर्तमानकाळ व भविष्‍यकाळ कोठून असणार   खरूत   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP