Dictionaries | References घ घरा Script: Devanagari See also: घरे , घालणें , पाडणें Meaning Related Words घरा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 in which a thing might lodge. घरा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A little hole or cavity in which a thing might lodge. घरा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ ( कांटा , गळूं इ० मुळें अंगाला पडलेलें ) छिद्र ; भोंक ; लहान घर ; घरडा . यांत कांहीं जाऊन बसेल अशा तर्हेचे ते असतें . घरडा ( राजा . ) पहा . २ ( सामा . ) छिद्र ; भोंक . घर पहा . धरिल कसा सद्रस तो , ज्या कलशाच्या घरा बुडाला च । - मोअनु ८ . ३९ . ३ जखम ; व्रण ; क्षत . [ म . घर ; बं . घरा = छिद्र ; तुल० अर . घार = जखम , खोंक ]एखाद्याचें वर्म काढणें ; टोचून बोलणें ; काळजास धक्का बसेल असें उणें भाषण करणें . पडले होते हृदया धर्मोक्तें धिरडियासि जेवि घरे । - मोद्रोण २३ . ८७ . घरा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 (हृदयास) घरें पडणेंहृदयास इजा होणेंछिद्र पडणेंजखम होणें. (ल.) फार दुःख होणें‘पडले होते हृदया धर्मोक्ते, धिरडियासि जेवि, घरे।।’ -मो द्रोण २३.८७. Related Words घरा घरचे घरा, वातंतरा घरा आशिल्लॉ शाणॉ, बाजारां गेल्लॉ पिसॉ घरा-घरांनी घरा तकीत पाव्यो घालका घरा (भितरि) आयल्यारि वागु, भायर गेल्यारि कोलो सातेक गेल्लो पिसो, घरा आशिल्लो शाणो गायी वासरें ज्याचे दारा, रोग न येई त्याचे घरा जेविल्या घरा वाशे मोजचें जळत्या घरा कोलु चार घरां मागली, धा घरा मागली, भटालो सवाय शेर तो सवाय शेरच तार्वा भरी गॅल्लॉ घरा पावलॉ आनि पॉटा भरी गॅलॉ घरा पावना इच्छी परा ते येई घरा इच्छी परा, येई घरा ईश्र्वर होता पाठमोरा, नसतीं विघ्नें येती घरा उंदरां रागान खीं कॉणें घरा उजॉ लायिल्लॉ उंदरा रागान घरा उजो लांवचो एकादशी घरा शिवरात्र आली, तिकाय उपास हिकाय उपास कृपण गेली पंढरपुरा। वेशीपासून येई घरा ।। दारिद्रय आलें घरा, तेथें कशाला दिवाळी द्सरा भुइँ घरा मुंगीचीया घरा कोण जाई मूळ। मॉठॅ घरा पॉकळ वांशॅ म्हज्या घरा बारा जोता, पुण हांव भीक मागून खातां नसतें विघ्न आणिलें घरा देव आलें घरा अन् कवाड आड करा देव दितलो जाल्यार घरा बसिल्ल्याकडेन दिता देव होतां पाठमोरा।नसतीं विघ्नेंयेतीं घरा। द्रव्यसंग्रह आहे पुरा, तर प्रगट राहे घरा नावडे वरा, ती नावडे अवघ्या घरा कोळशांक् दर आइल्ली म्हण् घरा उजॉ लायिल्लॉ खीं कॉणँ पिशा हातां चूड दिली, पिशान् काड्ली, घरा लायली लक्ष्मी आली घरा, तडका आड करा लाशिल्या घरा वांसो रात्रां गेल्यारि वागा भय, घरा आयिल्यारि बायले भर रान झालें लागी, घरा जाली पैस cellar basement लोकांचें वाईट चिंतलें कीं आपलें अगोदर वाईट होतें म्हाप्रसाद साडे तीन उडयिल्लें आसप बहरेनीक मंगळार पडट उठत रोखडेंच वेयांचें घर घुमटाचें चकवी सातवेर आड पडणें जो करूं इच्छी लोकांचा घात, त्याचा शास्ता जगन्नाथ जोर नाशिल्लें तिनसांजेर उपचार केल्लें इत्सा उकतावप उतरा फाल्यां भेटपी मागणी करप मानान मध्यतंर मध्यान प्रेतदहन घर पड्ड्यांचें कोंबयां फार्म पियेवणी पोशिल्लें शेजान्न वळखिचो आमोरी येवजण करप हेडगें सोरो सांटली-पोटली जो मेरेन अधिंमधिं चाफो उभळी अलबानियायी उश्णे बसपाची सुवात दारीं बोर, नवरा चोर लागींच विश्वविद्यालयीन शिरापीत वोंवो घरपाठ सुर्यास्त सांबाळून घेवप आडामो जोडूंक नाशिल्लें चोरदार तीन तारीख कशेय भशेन अफू इलाहीरात कॅसीपुरा बीजें भायले Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP