verb दाढी किंवा केस कापून टाकणे किंवा साफ करणे
Ex.
श्रावणानंतर बापूरावांनी आपली वाढलेली दाढी उतरली ONTOLOGY:
प्रेरणार्थक क्रिया (causative verb) ➜ क्रिया (Verb)
Wordnet:
bdसिनजा
benকামানো
kanಕ್ಷೌರಮಾಡು
kasکاسُن
malപൂർണ്ണമായി മാറ്റുക
panਕੱਟਵਾਉਣਾ
telచేయించు
urdبنوانا
verb पत्त्यांच्या खेळात पान टाकणे
Ex.
त्याने हुकमाचा एक्का उतरला. ONTOLOGY:
() ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)
Wordnet:
hinपत्ता फेंकना
kanಎಲೆ ಹಾಕು
malപകർത്തുക
verb वरून खालच्या दिशेला येणे
Ex.
आजी हळूहळू पायर्या उतरली. ONTOLOGY:
कार्यसूचक (Act) ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)
Wordnet:
asmনমা
bdओंखार
benনামা
hinउतरना
kanಇಳಿ
kokदेंवप
malഇറങ്ങുക
nepझर्नु
oriଓହ୍ଲେଇବା
telదిగు
urdاترنا
verb खाद्य पदार्थ नासायला सुरवात होणे
Ex.
जास्त वेळ अढीत ठेवल्यामुळे आंबा उतरला. verb फळे, फुले इत्यादी नासायला सुरवात होणे
Ex.
जास्त वेळ अढीत ठेवल्यामुळे आंबा उतरला. ONTOLOGY:
होना क्रिया (Verb of Occur) ➜ क्रिया (Verb)
verb वाहनातून बाहेर येणे किंवा वाहनावरून जमिनीवर येणे
Ex.
आम्ही रात्री दहा वाजता फलाटावर उतरलो. ONTOLOGY:
() ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)
verb बाधा इत्यादी दूर व्हावी म्हणून एखादी वस्तू डोक्याभोवती वा डोक्यापासून पायापर्यंत ओवाळल्यासारखी फिरवणे
Ex.
मांत्रिकाने त्याच्यावरून एक कोंबडे उतरले. verb एखादी गोष्ट वरच्या जागेवरून खाली ठेवणे
Ex.
चुलीवरचे भांडे उतर ONTOLOGY:
कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)
Wordnet:
bdबोख्लाय
gujઉતારવું
hinउतारना
kanಇಳಿಸು
kasوالُن
kokदेंवोवप
malഇറക്കുക
mniꯊꯥꯡꯊꯕ
oriଓହ୍ଲାଇବା
panਉਤਾਰਨਾ
tamஇறக்கு
urdاتارنا
verb कपडे, दागिने वगैरे घातलेली वस्तू अंगावरून दूर करणे
Ex.
एक एक करून त्याने अंगावरचे दागिने उतरले. ONTOLOGY:
कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)
Wordnet:
asmখোলা
bdखु
kasکَڑُن
malഊരുക
nepफुकाल्नु
sanआमुच्
tamகழற்று
telవిప్పు
urdاتارنا , نکالنا , کھولنا , الگ کرنا
verb एखाद्या प्रकारचा आवेश मंद होऊन तो शांत किंवा समाप्त होणे
Ex.
वडिलांचा राग अजून उतरला नाही. ONTOLOGY:
होना क्रिया (Verb of Occur) ➜ क्रिया (Verb)
Wordnet:
benকমে যাওয়া
urdاترنا , ٹھنڈاہونا
noun कमी होण्याची क्रिया
Ex.
पुराचे पाणी उतरल्याने लोकांना बरे वाटले. ONTOLOGY:
कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
asmকমা
bdखमायनाय
hinअवतरण
kanಕೆಳಗೆ ಇಳಿಯುವಿಕೆ
kokउणाव
mniꯃꯌꯦꯡ꯭ꯇꯥꯊꯔꯛꯄ
oriକମିବା
panਉਤਰਾਈ
sanअपक्षयः
tamதாழ்தல்
telతగ్గటం
urdاترنا , گھٹنا , اتراؤ
verb एखाद्या ठिकाणी मुक्काम करणे
Ex.
आम्ही दिल्लीला जातो तेव्हा नेहमी चिपळूणकरांकडे उतरतो. ONTOLOGY:
अवस्थासूचक क्रिया (Verb of State) ➜ क्रिया (Verb)
Wordnet:
bdथाथहै
kanಇಳಿದುಕೊ
kasروزُن
malതങ്ങുക
panਰੁਕਣਾ
urdرکنا , ٹھہرنا , دم لینا , جمنا
verb व्यक्तीचे वा वस्तूचे तेज कमी होणे
Ex.
ती बातमी ऐकली आणि त्याचा चेहरा उतरला. ONTOLOGY:
() ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)
SYNONYM:
कोमेजणे कोमजणे निस्तेज होणे फिकटणे फिकट होणे म्लान होणे
Wordnet:
asmম্লান পৰা
bdसोमखे जा
benম্লান হওয়া
gujકરમાવું
hinमुरझाना
kanಬಾಡು
kasبِگرُن
kokतोंड पडलें
malവാടുക
mniꯃꯥꯏꯊꯣꯡ꯭ꯂꯥꯡꯁꯤꯟꯕ
nepओइलिनु
oriମଉଳିଯିବା
panਮੁਰਝਾਉਣਾ
sanम्लै
telకాంతి తగ్గు
urdمرجھانا , پژمردہ ہونا , زرد پڑنا , سوکھنا , اترنا
verb किंमत किंवा भाव कमी होणे
Ex.
हल्ली सोन्याचा भाव उतरला आहे. ONTOLOGY:
परिवर्तनसूचक (Change) ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)
SYNONYM:
खाली येणे घटणे पडणे
Wordnet:
bdखमजालां
benনেমে যাওয়া
gujઉતરવું
kanಇಳಿಯುವುದು
kasوَسُن
malവിലയിടിയുക
nepझर्नु
oriଦର କମିବା
panਡਿੱਗਣਾ
tamஇறங்கு
telపడిపోవు
urdاترنا , گرنا , گراوٹ آنا , لڑھکنا
verb एखाद्या उच्च स्तर किंवा स्थितीतून आपल्या खालच्या किंवा सामान्य किंवा स्वाभाविक स्तर किंवा स्थिती इत्यादीत येणे किंवा एखाद्या गोष्टीचा प्रभाव नाहीसा होणे
Ex.
आज सकाळीच ह्याचा ताप उतरला./कित्येक तासाने मनोजची दारू उतरली. ONTOLOGY:
अवस्थासूचक क्रिया (Verb of State) ➜ क्रिया (Verb)
Wordnet:
bdसुग्लायबो
malഇറങ്ങുക
panਟੁੱਟਣਾ
urdٹوٹنا , اترنا
verb करायला लागणे किंवा सुरवात करण्यासाठी आपली सहमती दर्शविणे
Ex.
तो छोट्याश्या गोष्टीला धरून मारामारीवर उतरला. ONTOLOGY:
अवस्थासूचक क्रिया (Verb of State) ➜ क्रिया (Verb)
Wordnet:
benনেমে আসা
gujઉતરી પડવું
hinउतर आना
kasوۄتُھن
malഅടിപിടിയിൽ കലാശിക്കുക
panਉੱਤਰ ਆਉਣਾ
telలేచిరా
urdاتر آنا
verb एखादे पद किंवा स्थानावरून घसरून किंवा पडून किंवा इतर प्रकारे वेगळे होऊन खाली येणे
Ex.
तो आपल्या दुर्वर्तनाने माझ्या मनातून उतरला. ONTOLOGY:
होना क्रिया (Verb of Occur) ➜ क्रिया (Verb)
Wordnet:
kasوالُن , وَسُن
malവേറിട്ടുപോകുക
panਉੱਤਰਣਾ
tamஉரி
telఊడిపోవు
verb एखादे काम, व्यवसाय इत्यादी सुरू करणे किंवा एखाद्या विशेष कार्यक्षेत्रात पदार्पण करणे
Ex.
भांडवलदार हल्ली बँकिंग कारभारातदेखील उतरत आहेत. ONTOLOGY:
() ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)
Wordnet:
gujઝંપલાવવું
kanಇಳಿ
panਉਤਾਰਨਾ
urdاترنا , آنا
See : फिटणे, ओसरणे, उतरवणे, अवतरण