|
वि. कबजी ; सरकारच्या सत्तेंतील ( गांव , कसबा , प्रांत वगैरे ). उ० सरकार अमली = सरकारचे ताब्यांतील , परभार अमली = दुसर्याच्या सत्तेखालचें . हिंदुस्थान गुजराथ पर्यंतचा मुलूख अगदीं अमली आहे . आम्ही वाटेनें काय खाणें ? - ख १ . ७९ . [ अर . अमल ]. - पु . कैफी ; निशा आणणारें . निशा करणारा ; व्यसनी . ०पदार्थ पु. मादक पदार्थ . ( ज्यामुळें अंमल चढतो असे ; दारु , भांग इ . ). ०बाब स्त्री. जमाबंदींतील एक खातें ( दारु , कलाली , अफू , ताडी , माडी , शिंदी इ० ); अंमली पदार्थांचें विल्हेवारीचें खातें व त्या खात्यापासून होणारें उत्पन्न . ०सन पु. ओरिसांत प्रचारांत असलेला एक शक . याचा आरंभ भाद्रपद शु॥ १२ पासून होतो .
|