-
khaṭakhaṭa or ṭāṃ ad Imit. of certain sounds, clack! clack! clap! clap!
-
स्त्री. १ कटकट ; त्रास कंटाळा ; कंटाळवाणें काम २ मोठ्यानें चाललेलें भांडण , कज्जा , ' सदा खटखट आणि लटपट । ' - रा . २ . ३ . ७ . ३ बडबड ; बोलण्याची पिरपिर .
-
ना. किटकिट , किरकीर , गडबड , गलबला , गोंगाट , बडबड ;
-
ना. त्रास , पीडा , भुणभुण ;
Site Search
Input language: