-
noun एक वृक्ष जिसके फल खट्टे, फाँकवाले और लम्बे-लम्बे होते हैं
Ex. कमरख फलों से लदा हुआ है ।
-
न. एक झाड व त्यांचें आंबट फळ . कर्मर . कंबक ; कम्रक . - शे . ९ . २६२ ; ६ . २६१ . हें झाड फार मोठें होत नाहीं . पानें पातळ , रंग हिरवा , छाया थंड असते . फळें येतात त्याचें लोणचें करतात . फळास चार धारा असतात . ' सत्पाळें , ऊंसपुंडे , कविठ , कमरखे , वाळकें सुक्ष्म , थोरें . । ' - सारुह ३ . ४९ . ( सं . कर्मरंग , हिं . कमरख )
-
A fruit, Averrhoa carambola.
-
noun फाँकवाला एक लम्बा फल जो स्वाद में खट्टा होता है
Ex. हमारे स्कूल के पास एक बुढ़िया कमरख बेचती थी ।
Site Search
Input language: