-
वि. निर्जन ; ओसाड ; वस्तीरहित ; निर्मनुष्य ; उध्वस्त ; वैराण ( गांव , मुलूख इ० ). व्यापाराच्या उत्कर्षामुळें कित्येक शहरांत लोकसंख्या अतिशय वाढली होती , तर उलट कित्येक गांवांतून अजीबात उठल्यासारखी होऊन ते गांव उजाड झाले होते - पार्लमेंट ३४ . [ सं . उत + ज्वल ]
-
वि. उद्धस्त , ओसाड , निर्जन , निर्मनुष्य , वस्ती नसलेला , वैराण .
-
ujāḍa a Desolate, depopulated, forsaken by its inhabitants.
-
a Desolate, depopulated.
Site Search
Input language: