-
स्त्री. १ प्रियार स्त्री ; सुंदर स्त्री ; शृंगार चेष्टा करणारी स्त्री . प्रियतमा . ' काय चंचळुय मासा । कामिनी कटाक्षु जैसा । ' - ज्ञा . १४ . १७० ' ऐशीं सहस्त्र ज्या सुदरा कामिनी । माजी मुखरणें मदोदरी । ' - तुगा ३४ . ३६ .' बगुन कामिणी तुला नगरच्या पडतिल बीमार .' - मृ १८ . गौडी माध्वी पैष्टी । तीन मद्य प्रगट जनीं । चौथें मद्य तें कामिनी । ' ( सं .) २ सामान्य अर्थानें स्त्री . ( सं . कम् )
-
f An amorous woman. A woman.
-
and in poetry, कामिना or णा f An amorous woman, a loving or a beloved woman, a mistress. 2 A woman gen. Ex. गौडी माध्वी पैष्ठी ॥ तीन मद्य प्रगट जनीं ॥ चौथें मद्य तें का0 ॥ दुर्गंध न्हाणी पापाची ॥.
-
ना. कांता , नितम्बिनी , प्रमदा , प्रियतमा , भामिनी , मानिनी , रमणी , ललना , सुंदरी .
Site Search
Input language: