-
न. सर्वांचें एक मत असणें ; मतांचें ; विचारांचें , आवडीनावडीचें एकस्वरुप ; एकीकरण ; एकवाक्यता ; एकी ; एकोपा . राष्ट्रीय सभेंत ऐकमत्य होण्यापूर्वी प्रत्येक प्रांतांत , प्रत्येक जिल्ह्यांत , प्रत्येक खेड्यांत तें झालें पाहिजे . - टिसू ४० . [ सं . ]
-
Oneness of opinions, sentiments, tastes, views.
-
ना. एकमत , एकवाक्यता , एकी , एकीकरण , एकोपा .
-
ऐकमत्य n. n. (
fr. एक-मत), unanimity, conformity or sameness of opinions, [MBh.] ; [Ragh.] ; [Rājat.] &c.
Site Search
Input language: