-
क्रि.वि. १ जोंपर्यंत ; ज्या काळापर्यंत ; जेथपर्यंत . २ पावेतों ; पर्यंत . ३ ज्या काळीं , अवधींत ; ज्या क्षणीं . [ सं . यावत ]
-
अ. जंव ; ज्या वेळेस ; जेव्हां ; हें अव्यय कोणत्याहि कृत्याचा जलद परिणाम , चापल्य , त्वरा दाखवितें . या अव्ययाचीं जो या सर्वनामाप्रमाणेंच जी आणि जे अशींहि रूपें होतात . उदा० जो टोला मारला तों लागलेच दोन तुकडे केले . जी धाव मारली तों तेथें पोंचलों .
-
jōṃ As, in the instant that. A particle noting promptitude, smartness, instant consequence of an effect. It, as well as जो the pronoun, is declinable, forming जी & जें Ex. जो टोला मारला तो लागलेंच दोन तुकडे केले; जी धाव मारली तो तेथें पोंचलों.
-
ad Whilst, as, as long as. Until. As soon as, at the moment in which.
Site Search
Input language: