-
See : पैबंद
-
noun वाटोळी, सपाट, पातळ अशी कोणतीही वस्तू किंवा पदार्थ
Ex. अननसाची मी एक चकती खाल्ली.
-
स्त्री. १ वाटोळी , सपाट , पातळ अशी कोणतीहि वस्तु किंवा पदार्थ , ( केळें , काकडी , ऊंस इ० कांची ) खाप , फोड ; चांदकी ; चांदुकली ; थापटी ; पातळ वडी ; वाटोळा तुकडा . २ चिठ्ठी ; पत्र ; कागद ; तिकिट ; कार्ड . आपली चकती मिळाली . = आपलें पत्र मिळालें . ( राजारामशास्त्री भागवत यांनीं हा इं . कार्ड यास नवीन शब्द बनविलेला दिसतो ). मीं त्याचे बरोबर शेटजीनां देण्याकरिता चकती पाठविली आहे . ३ सनद ; पास ; दस्तक . ४ शिपायांचा बिल्ला . एक चपराशी चकती पाहून रयत थरथरी बकरी जशी । - पला ६५ . ५ यादी . - ख ३८०० . ६ मांसाचा पातळ तुकडा ; परसंदा पहा . - गृशि २ . ९ . [ सं . चक्रवत ; प्रा . चक्कवत्ति ; हिं . चकती ]
-
f A thing in general,circular, flat, and thin. A scrap of writing; a letter, note &c.
Site Search
Input language: