|
हस्त, श्रवन ( मृग ) अश्विनी, अनुराधा, पुष्य, रेवती व रोहिणी या नक्षत्रांचा क्रमानें रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार व शनिवार या वाराशीं योग. हा शुभ मानतात. ‘ आदित्य हस्ते गुरुपुष्ययोगे बुधानुराधा शनि रोहिणीच । सोमेच श्रवणम् ( सौम्यं = मृग ) भृगुरेवतीच भौमाश्विनीचामृतसिद्धियोगः ॥ ’ ( ल.) शुभकाल.
|