मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|चरितामृत| चरितामृत सात वारांचीं पदें अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चवथा अध्याय पांचवा अध्याय सहावा अध्याय सातवा अध्याय आठवा अध्याय नववा अध्याय दहावा अध्याय अकरावा अध्याय बारावा अध्याय तेरावा अध्याय चवदावा अध्याय पंधरावा अध्याय सोळावा ओव्या निर्याणाचे श्लोक पद १ पद २ अभंग भूपाळी १ भूपाळी २ भूपाळी ३ भूपाळी ४ भूपाळी ५ भूपाळी ६ स्फुट पदे विशेष श्रीआनंद - ओव्या श्रीगोपाळात्मज विरचित श्रीआनंद वाचल्याने वेगळाच आनंद प्राप्त होतो. Tags : anandbookआनंदपुस्तकमराठी ओव्या Translation - भाषांतर शके सतराशें एकाहत्तर । सौम्यनाम संवत्सर ॥भाद्रपद वद्य सप्तमी प्रहर । द्वितीय, वार आदित्य हा ॥८२॥तये दिनीं समाप्त । ग्रंथ आनंदचरितामृत ॥लेखनकृत्य समाप्त । ब्रम्हावृंदें ब्रम्हानाळीं ॥८३॥सर्वीं लिहोनिया ग्रंथ । नेवोनि ठेविला मठांत ॥तें पाहोनी श्रीगुरुनाथ । संतुष्टले सर्वांतें ॥८४॥संतुष्ट होती श्रीगुरूमूर्ती । सर्वां आनंद न माय चित्तीं ॥धन्य धन्य ते मानिती । आपणांतें सर्वही ॥८५॥प्रसन्न झालिया देवो । काय न पाविजे जीवो ॥पुरुषार्थ चतुर्विध सर्व । घालोनि वरील तयातें ॥८६॥इतिश्री आनंदचरितामृत ग्रंथ । जे रक्षति अति स्वार्थ ॥धर्मार्थ काम मोक्ष तेथें । सर्वकाळ नांदती ॥८७॥आनंदचरितामृत ग्रंथ । बापानंदविरचित ॥प्रेमळ संत परिसोत । षोडशाध्याय समाप्त हा ॥८८॥॥ श्री रघुनार्थापर्णमस्तु. ॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP