-
dipped in गोपिचंदन, on the forehead, breast, arms, temples, back. They are named respectively शंख, चक्र, गदा, पद्म, रामनाम.
-
स्त्री. वैष्णव लोक आपल्या चेहर्यावर उठवून घेतात तीं विष्णुसंबंधी चिन्हें प्रत्येकी . ही शंख , चक्र , गदा , पद्म व रामनाम अशी असतात . ठसे श्रीमुद्रांचे । - दा ५ . १ . २७ . [ सं . श्री = विष्णु + मुद्रा = चिन्ह ]
-
श्री—मुद्रा f. f. a mark made on the forehead &c. by worshippers of विष्णु, [MW.]
Site Search
Input language: