• Register

विविध देवदेवतांचे आकार, रंग, रूप ही कल्पना कशी आणि कोणी निर्माण केली?

778 views
हिंदू धर्मात अनेक देव, देवता आहेत. त्याचे आकार,रंग, रूप वेगवेगळे आहेत, त्याला कांही धार्मिक आधार आहे काय? कोणी ही कल्पना अस्तित्वात आणली?

ही चित्रे कोणी आणि कधी निर्माण केली? आणि हे रूप असेच आहे काय?
asked Apr 8, 2014 in Hindu - Beliefs by anonymous

Please log in or register to answer this question.

Related questions

...