• Register

देव्हार्‍यात कोणत्या दिशेला दिव्याची वात असावी, त्याचे फायदे तोटे काय?

1,494 views
asked Mar 9, 2014 in Hindu - Puja Vidhi by anonymous

1 Answer

+1 vote
 
Best answer
१ - दिव्याची वात पूर्व दिशेला असल्यास आयुष्यात वृद्धी होते.

२ - दिव्याची वात पश्चिम दिशेला असल्यास दुःख वाढते.

३ - दिव्याची वात उत्तर दिशेला असल्यास धनलाभ होतो.

४ - दिव्याची वात दक्षिण दिशेला असल्यास नुकसान होते. हे नुकसान एखादी व्यक्ती किंवा धनाच्या स्वरुपात होऊ शकते.

कोणत्याही शुभ कार्यापूर्वी दिवा लावताना खालील मंत्राचा उच्चार करावा.

दीपज्योति: परब्रह्म: दीपज्योति: जनार्दन:।
दीपोहरतिमे पापं संध्यादीपं नामोस्तुते ॥
शुभं करोतु कल्याणमारोग्यं सुखं सम्पदां ।
शत्रुवृद्धि विनाशं च दीपज्योति: नमोस्तुति ॥
answered Mar 9, 2014 by anonymous
selected Mar 19, 2014 by TransLiteral Admin
...