• Register

औक्षणाच्या निरांजनात तेल वापरावे की तूप

672 views
asked Nov 2, 2015 in Hindu - Puja Vidhi by Baba Joshi (60 points)

1 Answer

0 votes
 
Best answer
खरेतर प्रत्येक पूजेत तूपच वापरावे. तूप हे गाईच्या दूधापासून तयार होते म्हणून ते पवित्र आहे. तेला बद्दल संशय असू शकतो.

म्हणून औक्षणाला सुद्धा तूपच वापरावे.

तूप परवडत नाही म्हणून कांहीजण तेल वापरतात इतकेच.
answered Nov 18, 2015 by TransLiteral (10,840 points)
selected Aug 24, 2016 by TransLiteral Admin
...