• Register

यज्ञोपवीत ( जानवे ) म्हणजे काय? त्याला किती दोरे असतात? त्याच्या गाठीला काय म्हणतात

1,725 views
asked Mar 21, 2015 in Hindu - Beliefs by TransLiteral (10,920 points)

1 Answer

0 votes
मुंज मुलाच्या आठव्या वर्षी केली जाते नाहीतर लग्नांत केली जाते.

यात बटूला ' योगदीक्षा ' देऊन गायत्री मंत्र शिकविला जातो. शिवाय सूर्योपासनेचा अधिकार दिला जातो. जानव्याला तीन दोरे असतात, ते सत्व, रज व तम या

तीन गुणांनी भारलेले असतात आणि त्याची गांठ म्हणजे ' ब्रह्मगांठ '.

अशुभ कर्म करतेवेळी जानवे काढून खुंटीला लटकवून ठेवावे, जमिनीवर ठेऊ नये. सुतक असल्यास सुतक फिटल्यावर ब्राह्मणाकडून जानवे बदलून घ्यावे.
answered Mar 27, 2015 by TransLiteral (10,920 points)
...