• Register

जेवण उष्टे सोडून अन्नाचा अपमान करणार्याला विविध शास्त्र, पुराणात काय शिक्षासांगितली आहे कृपाया संदर्भासह स्पष्ट करणे .

1,055 views
Please provide me any story in scriptures, or hymn ,in this case of food wastage.

 

You are doing a good jod.

 

Thanks & Regards,

 

Prasad R Walekar

VAIJAPUR-423701

9421874190
asked Mar 14, 2015 in Vedic Literature by Prasad Walekar (60 points)

1 Answer

0 votes
 
Best answer
अन्न वाया घालविण्यावर शास्त्रात काही शिक्षा नाही.  अन्नाची नासाडी शास्त्रास मान्य नाही. अण्णा हे पूर्ण ब्रह्म आहे असेच  मान्य आहे.वाया घालविणे म्हणजे अन्नाचा अपमान आहे . आज अन्न तसेच पिण्याचे पाणी ( अगदी थेंब थेंब) वाच्विण्याचीन तसेच योग्य प्रकारे सेवन करण्याची गरज आहे. तरच उद्याची मानवजात दीर्घ काळ जिवंत राहील. अन्यथा यादवी युद्ध होऊन सर्व नष्ट होऊ शकते. यावर विचार चिंतनाची गरज आहे. नितांत गरज आहे. धन्यवाद
answered May 9, 2015 by Jeevanlal Patel 1 (710 points)
selected Jul 4, 2015 by TransLiteral Admin
Abolsutely, could not have said any better.

Wasting food, water or electicity or for that matter any resources calls for rethinking and delibration.

Related questions

...