• Register

84 लक्ष योनी आहेत काय? त्या कोणत्या?

59 views
माणसाला पुन्हां जन्म घेण्यासाठी ८४ लक्ष योनीतून जावे लागते म्हणतात.

याला जन्म मर्णाचा एक फेरा म्हणतात.
asked Aug 2 in Hindu - Beliefs by TransLiteral (11,160 points)

1 Answer

0 votes
जलचर - ९ लक्ष

पक्षी - १० लक्ष

कीटक - ११ लक्ष

वनस्पती - २० लक्ष

पशु - ३० लक्ष

मानव - ४ लक्ष

असे एकूणव ८४ लक्ष होतात.
answered Aug 2 by TransLiteral (11,160 points)
...