• Register

आठ या संख्येला माया संख्या आणि नऊला ब्रह्मसंख्या कां म्हणतात?

31 views
asked Jul 17 in Hindu - Philosophy by TransLiteral (11,160 points)

1 Answer

0 votes
आठ -
१ - आठाच्या गुणाकारांतील आकडयांची बेरीज घटत जाणारी असते म्हणून आठाला मायासंख्या म्हणतात.
८ गुणिले १  =  ८ ---      = ८
८ गुणिले २  = १६, १+६  = ७
८ गुणिले ३  = २४, २+४ = ६
८ गुणिले ४  = ३२, ३+२ = ५
८ गुणिले ५  = ४०, ४+० = ४

==========

नउला ब्रह्मसंख्या म्हणतात
नऊने भाग जाणार्‍या कोणत्याही संख्येच्या अंकांची बेरीज नऊच होते. नऊचा गुणाकार नेहमी नऊ या संख्येत असतो. म्हणून नऊ ही संख्या ब्रह्मसंख्या.
८१ भागिले ९=९, (८+१=९),
७२ भागिले  ९=८, (७+२=९)
३६ भागिले  ९=४, (३+६=९)

९ गुणिले १ = ९
९ गुणिले २ = १८ (१+८=९)
९ गुणिले ३ = २७ (२+७=९)
९ गुणिले ५ = ४५ (४+५=९)
९ गुणिले १० = ९० (९+०=९)
answered Jul 25 by TransLiteral (11,160 points)
...