• Register

गोकुळ अष्टमी उपास आज करायचा? की उद्या करायचा?

57 views
asked Sep 1, 2018 in Hindu - Traditions by KISHOR JOSHI (30 points)

1 Answer

0 votes
हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे सूर्योदयापासून ते दुस‍र्‍या दिवशी सूर्योदयापर्यंत दिवस समजला जातो.

ष्रीकृषणाचा जन्म रात्री बारा वाजता झाला. म्हणजेच पूर्ण अष्टमीला झाला, म्हणून त्याचदिवशी उपवास करावा.
answered Jun 16 by TransLiteral (10,920 points)
...