• Register
202 views
in Hindu - Philosophy by (30 points)

1 Answer

0 votes
वास्तुशास्त्रात दिशा ह्या महत्वाच्या असतात. कोणती दिशा कमी झाली आहे, कोणती वाढलेली आहे यावर वास्तुचे गुणदोष समजतात.

वास्तु पूर्ण बाधून पूर्ण झाल्यावर अथवा एखादी दिशा बदलता येत नसेल तर, जी दिशा वाडवायची असेल त्र त्या ठिकाणी आरसा लावल्यास ती दिशा वाढते.

वाढीव दिशाचे परिणाम मिळतात.
by (11.2k points)
...