• Register
731 views
in Hindu - Beliefs by (11.2k points)

1 Answer

0 votes
देव ही एक संकल्पना आहे. ज्या देवाने आपल्याला जन्म देला, त्याचे उपकार आपल्यावर आहेत ही भावना फार महत्वाची असते.

आपण जे पैसे कमावतो, त्यातील कांही वाटा देवाचा सुद्धां आहे. आणि दुसरा अर्थ असा आहे त्या पैशातून गोर गरिबांना अन्न, वस्त्र दिले जाईल.

तसा त्या पैशाचा देवाला काय उपयोग? पण ही एक श्रद्धा आहे.

देवाला नैवेद्य कां दाखवतात?

हे जग निर्माण केले ती एक शक्ती आहे. तिनेच ब्रह्मा, विणु, महेश आणि इतर देव निर्माण केले. त्या देवांना पण जीवन आहे, आयुष्य आहे. मग त्यांना पण अन्न, वस्त्र, निवारा पाहेजे. म्हणून त्यांचे स्थान आहे. त्यांना आपण जे नैवेद्य दाखवतो, ते म्हणजे त्यांना ते अन्न म्हणून मिळते.

मानवी भाषेत ते त्यांचे credit निर्माण होते.
by (11.2k points)
...