TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

सुब्रह्मण्य

: Folder : Page : Word/Phrase : Person


Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

ऊंस

  • पु. साखर , काकवी , खडीसाखर , गूळ इ . ज्याच्या रसापासून तयार होतात अशी एक ५ - ६ हात उंचीची वनस्पती ; ऊंस हिंदुस्थानांत सर्वत्र होतो . याचे पांढरा , तांबडा , काळा , पुंड्या , पटरी वगैरे प्रकार आहेत . तसेंच १ साल्या = दरसाल गाळला जाणारा ; याच्या गुळाचा उतार कमी असतो . २ आड ( ढ ) साल्या = दीड वर्षानें गाळला जाणारा ; याचा गूळ कसदार व रुचकर असतो . ३ खोडवा = जमिनी पासून वीतभर बुंधा राखून तोडतात व त्यास धुमारे फुटून होणारा ; याचा गूळ चिकीचा असतो . उसाचा कोणताहि भाग फुकट जात नाहीं . हा समशीतोष्ण आहे . रस थंड असतो . वेडा ऊंस म्हणून एक औषधोपयोगी प्रकार आहे . 
  • पु. उंसाची एक जात . भोंस - पु . बोरुसारखें एक तृण . 
  • उंसाचा फड ; उभें पीक . उसांत जाऊन वाढें शोध किंवा आण . [ सं . इक्षु ; प्रा . इक्खु , उच्छु ; हिं . ऊख . ] 
  • ०म्ह१ ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खावा ?; = एखादी गोष्ट चांगली असली म्हणून आपल्या फायद्याकरितां तिचा हवा तसा उपयोग करावा काय ? ऊंस गोड पण मुळ्या खोड = एखादा उदार भेटला म्हणून आपण त्याला साराच लुबाडूं नये . ऊस मुळासकट खाल्ला तर मुळापासून दातांना त्रास होऊन रक्त येतें , त्याप्रमाणें एखादा देणारा भेटला व त्याचा फार फायदा घेतला तर तोही त्रासतो . 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

Request for Anagha Ashtami Puja vrat Sagrasangit Puja
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site