TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

शिमगा

  • शिमगा
    लोकगीते ही लोकांची गाणी आहेत. जी कोणी एक व्यक्ति नाहीं तर पूर्ण समाज गात असतो. सामान्यतः लोकांत प्रचलित, लोकांद्वारे रचित आणि लोकांसाठी लिहीलेली गाणी..
: Folder : Page : Word/Phrase : Person


Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

चिपळी

  • स्त्री. ( वअ . चिपळया ) तीन बोटें रुंद व टीचभर लांब असेलांकडाचे दोन तुकडे घेऊन त्यांस आंतल्या बाजूनें चापट व बाहेरील बाजूनें निमगोल करून माशाचा आकार आणतात . यांतील प्रत्येकांत शेंडयाच्या बाजूंत दोन पातळ पितळी चकत्या व शेंपटाच्या बाजूंत घुंगरू बसवितात . प्रत्येकीस मध्यभागीं बोट अडकविण्यास पितळी आंगठी बसविलेली असते . हाताचा आंगठा व मधलें बोट ह्यांत हे दोन भाग अडकवून भजन , कीर्तन इ० काच्या वेळीं ताल धरतात . [ सं . चप = दाबणें ; का . चप्पळी = टाळी , टाळया वाजविणें ] 
  • स्त्री. ( क . ) पावसाची सर . पावसाची चिपळी जाऊं दे मग जा . [ घ्व ] 
  • स्त्री. १ पिचकारी . २ सळईसारखें वैद्यकीय शस्त्र , कापसाची वात . ३ ओघळ ; ओहोळ . ४ पाण्याची चिळकांडी . धारा धवाबे खळाळ । चिपळया चळक्या भळाळ । - दा ११ . ७ . ४ . पिकलेलें रसभरित फळ दाबलें असतांना उडणारी चिळकांडी ; पिकलेलें गळूं दाबलें असतां उडणारी रक्त , पू इ० कांची चिळकांडी . ५ मांडयांची पकड . [ सं . चप = दाबणें ] चिपळींत धरणें - मांडयांच्या पकडींत दाबणें . 
  • चिपळींत धरणें 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

कोणतीही ही पूजा करण्याआधी संकल्प कां करावा?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.