TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

लब्धप्रणाशम्

: Folder : Page : Word/Phrase : Person


Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

Equisetinae

  • बंधकतृण वर्ग, हयवाल वर्ग 
  • एक्किसिटीनी 
  • नेचाभ पादपापैकी (वाहिनीवंत अबीजी वनस्पतीपैकी) काही प्राचीन व काही विद्यमान वनस्पतींचा गट, यालाच आर्टिक्युलेटी असेही इंग्रजी नाव आहे. यात वनस्पतींची प्रमुख पिढी बीजुकधारी, मुळे, खोबणीदार हिरवे खोड व बहुधा फार लहान मंडलाकृती पानांचे झुबके, फांद्या असल्यास मंडलाकार, पाने वंध्य व जननक्षम, विशिश्ट प्रकारच्या उपांगांवर (बीजुक कोशधरांवर) बीजुककोश आधारलेले असून वाहक स्तंभात (रंभात) पर्णविवरे नसतात. विद्यमान वंश (एक्कीसीटम) एकच असून त्याचा अंतर्भाव बंधकतृण कुलात (एक्किसीटेसी) व बंधकतृण गणात (एक्किसीटेलीझ) केला असून त्याशिवाय हेनिएलिझ आणि स्फेनोफायलेलीझ हे प्राचीन गण बंधकतृण वर्गात समाविष्ट आहेत. एक्किसीटमच्या प्रजोत्पादक अवयवास शंकू म्हणतात व त्यामध्ये एका लहान अक्षावर छत्राकृती बीजुककोशधर असतात. त्या छत्राखाली बीजुककोश उभे टांगलेले असून त्यात सारखी दिसणारी बीजुके असतात. रुजल्यावर दोन स्वतंत्र (एकलिंगी) गंतुकधारी बनवतात. 
  • pteridophyta. 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

Navchandi Paath explain why it should be done?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.