TransLiteral Foundation

दरिया साहब

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person


Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

अश्वत्थ

  • पु. एक झाड ; पिंपळ . हा अतिशय मोठा , फार वर्षे वांचणारा व अनेक औषधिधर्मांनीं युक्त असल्यामुळें हिंदू लोक यास पवित्र मानितात . धार्मिक संस्कारविधींत याच्या समिधा वापरतात . कल्पद्रुम हन पारिजातु । गुणें चंदनुहि वाड विख्यातु । तरि ययां वृक्षजातांआंतुं । अश्वस्थु तो मी ॥ - ज्ञा १० . २३५ . - वि . उद्यापर्यंत न टिकणारा . आणि अश्वत्थु ऐसें ययातें । म्हणती जे जाणते । - ज्ञा १५ . ११० . 
  • ०नारायण पु. देवतारुप मानिलेला अश्वत्थ . मद्रासी - कानडी लोकांत हें नांव असतें . अश्वत्थनारायण सूर्यनारायण - दा ४ . ५ . १३ . 
  • ०त्थोद्यापन न. पिंपळास पार बांधून मंत्रांनीं जो संस्कारविशेष करतात तो . [ सं . अ + श्व :+ रथ ] 
RANDOM WORD

Did you know?

पिंपळाच्या झाडाला फक्त शनिवारीच स्पर्श का करतात?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site