TransLiteral Foundation
n

nishad

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Related Pages

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

मूग

  • पु. एक द्विदल धान्य . ह्याचें झाड किंवा वेल सुमारें हातभर उंच वाढतो . आकृति , रंग , वाढ , शेंग हीं सर्व उडदासारखीं असतात . मात्र मुगाची शेंग हिरवट असते . हिरवा , पिवळा व काळसर अशा मुगाच्या निरनिराळ्या जाती आहेत . मूग हिंदुस्थानांत सर्वत्र होतो . डाळ पिवळी असून ती पथ्यकर आहे . हिचा उपयोग खिचडी , वरण , मुगदळ इ० कडे होतो . [ सं . मुद्ग ; प्रा . मुग्गो ] 
  • न. मौन ; स्तब्धता ; मूकत्व . वेद वानूनि तंवचि चांग । जंव न दिसे तुझे आंग । मग आम्हां तया मूग । एके पांती । - ज्ञा १४ . ११ . [ सं . मूक ; प्रा . मूग ] 
  • ०आरोगणें खाणें गिळणें गिळून बसणें - ( कोणी अपमान केला असतां किंवा आपणास उत्तर द्यावयास येत नसतां , उत्तर दिल्यास अनर्थ होईल म्हणून ) न बोलतां , स्वस्थपणें , मुकाट्यानें वसणें . आरोगुनी मुग । बैसलासे जैसा बग । - तुगा १४६८ . जो कोणी पुढाकार घेईल त्याला कोणी कांहीं बोललें तरी मूग गिळावे लागतात . - पकोघे . मूक याचें प्राकृत रुप मूग हे आहे . मूग हें धान्य खाण्याचें असल्यानें मौन स्वीकारणें ह्या अर्थीं मूक ह्याचें मूग हें रुप घेऊन खाणें , गिळणें इ० धातूशीं त्याचा प्रयोग केला जातो . वास्तविक मूग धान्याचा मौनाशीं संबंध नाहीं . 
  • m  A grain, Phaseolus mungo. 
More meanings
RANDOM WORD

Word Search


Input language:

Did you know?

मी ह्या साईट साठी काही करू शकते काय
Category : About us!
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

  • Meanings in Dictionary: 717,923
  • Total Pages: 47,534
  • Dictionaries: 46
  • Hindi Pages: 4,555
  • Words in Dictionary: 325,706
  • Marathi Pages: 28,512
  • Tags: 2,710
  • English Pages: 234
  • Sanskrit Pages: 14,232
  • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.