TransLiteral Foundation

"ṭ" Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

टकणें

  • उ.क्रि. १ मिळणें ; येणें ; लागणें . परि वदनांचा शेवटु न टके । - ज्ञा ११ . २०२ . २ साधणें ; प्राप्त होणें ; करतां येणें ; साध्य होणें . हे अगाध निष्ठा परिपूर्ण । बाळया भोळया न टके जाण । - एभा २ . ५१७ . [ हिं . टकना = चिकटणें ] 
  • क्रि. टिकणें ; स्थिर राहणें . असो न टकें माझें ध्यान । - एभा २८ . ६१७ . [ टक ] 
  • अ.क्रि. एकसारखें सकाम दृष्टीनें पाहणें ; टक लावून पाहणें ; टकमका पाहणें . [ टक ] 
  • क्रि. शकणें ; करूं शकणें . टिकणें पहा . - तुगा . 
More meanings
RANDOM WORD

Word Search


Input language:

Did you know?

विविध पूजा अथवा होम प्रसंगी स्त्रीने पुरूषाच्या कोणत्या अंगास बसावे आणि हाताला हात कां लावावा?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.