Dictionaries | References ह हेवा Script: Devanagari See also: हेवादेवा Meaning Related Words हेवा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 hēvā m also, by redup., हेवादेवा m Emulation or envy; competition or rivalry; vieing or coping with. Pr. शेजी गेली देवा हा मला सुटला हेवा; Pr. हेवादेवा नकटी गेली चांगदेवा.Cupidity or greed. Ex. बाय- कोला डागिन्याचा हेवा असा कीं आंग दुखलें तरीं सोडीत नाहीं. Also earnest desire generally. Ex. तुजवांचून आमुचा हेवा ॥ कोण माधवा पुरवील ॥. हेवा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m Emulation or envy. Cupidity; earnest desire. हेवा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun कुणाचे चांगले पाहून होणारे दुःख Ex. माझे यश पाहून त्याला हेवा वाटला. ONTOLOGY:मनोवैज्ञानिक लक्षण (Psychological Feature) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:मत्सर ईर्ष्या ईर्षा असूया पोटदुखी पोटशूळ पोटसूळ चडफडाट आकस अकसWordnet:asmঈর্ষা bdमेगन सानाय benঈর্ষা gujઈર્ષા hinईर्ष्या kanಅಸೂಯೆ kasحَسَد , زِد malഅസൂയ mniꯀꯜꯂꯛꯄ nepईर्ष्या oriଇର୍ଷା panਈਰਖਾ sanमत्सरः urdحسد , جلن , بدخواہی , عداوت , بغض , کینہ हेवा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ मत्सर ; द्वेष ; शत्रुभाव . २ स्पर्धा . [ का . हेव ] म्ह० १ शेजी गेली देवा हा मला सुटला हेवा . २ हेवादेवा नकटी गेली चांगदेवा . हेवाखोर , हेवेखोर - वि . द्वेषी ; मत्सरी . पु. १ लोभ ; हव्यास . धनधान्य हेवा । नाड कुटुंबाची सेवा । - तुगा ३२२ . २ हाव ; सोस . बायकोला दागिन्याचा हेवा असा कीं , आंग दुखलें तरी सोडीत नाहीं . ३ इच्छा ; मनीषा . तुजवांचून आमुचा हेवा । कोण माधवा पुरवील । [ अर . हवा = इच्छा ] Related Words हेवा ईर्ष्या नसाय ଇର୍ଷା ઈર્ષા ঈর্ষা किती खाल्ला मेवा, तरी येणार नाहीं भाकरीचा हेवा दुसर्याचें परमदुःख, पाहून हेवा मानी सुख जावा तेथें दावा, सवती तेथें हेवा देवा करता शेवा, लोकां करतां हेवा धनलोभ आणि हेवा, त्याची तृप्ति न होय केव्हां हेवा दावा, नकटी गेली चांगदेवा मेगन सानाय मत्सरः ਈਰਖਾ అసూయ ಅಸೂಯೆ അസൂയ பொறாமை हेवा आणि नाचार करणें हेवा न ठेवता green-eyed monster jealousy हेवा करणार्याला शंका नसते, मूर्खाला विचार नसतो हेवा करणार्याशीं दोस्ती, करुं नये कल्पांतीं कुण्णाठाय जळताड पोटसूळ खंतोषला पोटांत शूळ उठणें पोटांत सलणें राजदरबारांत गुणी मनुष्यास पुष्कळ शत्रु होतात निर्भत्सर आडदावा enviable आपले तें न राखावे, दुसर्याचें तें न देखवे डोळ्यांत जहर उतरणें डोळ्यांवर येणें पोटशूळ सटीसावत्र तोलदारी डोळे जळणें डोळे फुटणें अदेखाई आकस निर्मत्सर हेवादेवा दुस्वास अक्षांति खात्याला न खाता देखूं शकत नाहीं कांट्यांप्रमाणें सलणें राग खाई आपणास, संतोष खाई दुसर्यास चुरसाचुरस डोळ्यांत खुपणें डोळ्यांत सलणें पोटदुखी हेवाक शरारत ईर्षा अकस घरावर कुत्रें चढविणें चडफडाट डौंख खंदोस कुलीन मनीं वाहे थोरी, अकुलीन अंतरीं खेद करी धाकणे अक्षमा इसाळ एक जीव सदाशिव मात्सर्य यश डोळयांवर येणें मत्सर गुभर कोणी अपटला पोर कोणी अपटला भोपळा अदावत वैषम्य सवत सवती गुभारा envy असूया इसाळा गुबार गुबारा डाई विद्वेष द्वेष जळ अनाचार तुका आस्तिक कपट कांटा दावा तोल ऊर राग डोळा ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା نَزدیٖک Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP