Dictionaries | References

हिस्सा-हिश्शाचा हिस्सा, हिंवर चिंचेचा भाचा आणि त्याला आला उल्हासा

आपल्या कुटुंबांतील कोणी लहान जरी वाटेकरी असला म्हणजे तो कोठला तरी संबंध लावून आपला हिस्सा मागूं लागतो.

Related Words

जो भ्रमण करतो, त्‍याला संसार नसतो   ज्‍याचें वेंचें, त्‍याला जाचें   सोनें आणि परिमळे   गोठणचं गाईल आणि घरांतली जाईल, द्याल तितका मार खाईल   आला हाकारा, टाकला पसारा, घर तेरा न मेरा   बसूं जाणे त्याला ऊठ कोण म्हणे   आप तरणें आणि जग तारणें, आप बुडणें व जग बुडविणें   ज्‍याचें त्‍याला बरें   दृष्टीआड सृष्टि आणि वस्त्राआड जग (जन) नागवें   सूर्य शिळा, अग्नि ओवळा, आणि गंगा पारोशी म्हणतां येत नाहीं   चूल आणि मूल   सुपांतील हंसती आणि जात्यांतील रडती   चोर तो चोर आणि-आणखी शिरजोर   आरशांत पाहणाराचे तीन प्रकारः नर, वीर आणि वानर   व्याली आणि चाटावयास विसरली   सांगेल तें कारण आणि बांधील तें तोरण   घर ना दार, आणि देवळीं बिर्‍हाड   बावळा-बावळी मुद्रा आणि देवळीं निद्रा   ज्‍याची कळकळ त्‍याला   रोज मरे त्याला कोण रडे   कावळे दावो गेलो आणि उजवो गेलो सारखंच   गाय अपवित्र आणि शेपूट पवित्र   वृत्ति-वृत्तीला बांध घालणें ती बुद्धि आणि बांध राहूं देत नाहीं ती बद्धी   पोर आणि ढोर दुसर्‍यावर विसंबूं नये   रडतो आई आई आणि म्हणतो बाई बाई   कोठें इंद्राचा ऐरावत आणि कोठें शामभटाची तट्टाणी   बाईल गेली यात्रेला आणि लौकरच आली घराला   माधुकरी-माधुकरीचें आणिलें आणि अर्धें पोट भरिलें   सुकुमार बिबी आणि चाबका जोगी, चाबुक तुटला पण वळ नाहीं उठला   सारा गांव शेती आणि कण नये हातीं   सगळा स्वैंपाक तयार झाला आणि विसरली मिठाला   धडांत ना भाकडांत, आणि शेळींत ना बोकडांत   नवर्‍याला मिळेना काट आणि धेडा मागतो वरण   दुर्गुण आणि विपत्ति, आळसापासून उत्पत्ति   आपलें नकटें आणि लोकांचे चोखटें बरोबर आहे   कामापुरता मामा आणि ताकापुरती आजीबाई   कुणब्‍याची बेटी आणि गव्हाची रोटी   सोनें केलें देवानें आणि सोन्याचा देव केला माणसानें   कामाला नडी आणि रिकामपणाला घोडी   सगळा गांव बाबाचा, आणि कोणी नाहीं माझ्या कामाचा   पहार्‍याला संत्री आणि राज्याला (राजाला) मंत्री   कैलास कंटाळे तों गाणें, आणि कान फाटेतों लेणें   बाभळीचा कांटा, पुढें तिखट आणि मागें पोंचट   आपली हाण (हानि) आणि जगाची मरमर   आपलें नकटें आणि लोकांचें चोखटें   तिळभर करावें आणि डोंगरभर गर्जावें   भांडभांड भांडला आणि शेवटीं धरिला अबोला   दिवसां मजूरी आणि रात्रीं हजेरी   राजे राजांचें दळ हाले आणि प्रजेचे हाल झाले   पेटींत सव्वामण दागिने आणि अंगावर गुंजभर सोनें   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP