TransLiteral Foundation

हिरण्याक्ष II.

See also HIRAṆYĀKṢA I , HIRAṆYĀKṢA II , हिरण्याक्ष , हिरण्याक्ष III. , हिरण्याक्ष IV. , हिरण्याक्ष V.
n.  एक यक्ष, जो मणिभद्र एवं पुण्यजनी के पुत्रों में से एक था ।

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

चर्म

  • न. १ कमावलेलें कातडें ; चामडें ; चाम . चर्म रंगू लागे रोहिदासासंगे । - तुगा ३६९१ . २ साल ; वरील आवरण ; त्वचा . ३ ढाल . खडगचर्म देई आणोन । - जै ३१ . ३२ . करुनि शरनखी दृढ रथ चर्मासह खडगही शकल भाचा । - मोकर्ण ३ . २८ . [ सं . ] सामाशब्द - चर्मक , चर्मकार - पु . चांभार ; मोची ; जोडे शिवणारा . नाम न म्हणे ज्याचें तोंड । तेचि चर्मकाचें कुंड । - तुगा २५०८ . [ सं . ] चर्मका - स्त्री . पखाल . चौमुखिया चर्मका जळपूर्णा । - कृमुरा २७ . ९८ . चर्मकील - पु . चामखीळ ; हा वात , पित्त , कफ या तीन कारणांपासून होतो . वातज , पित्तज , कफज , असे याचे प्रकार आहेत . [ सं . ] चर्मकुंड , चर्मकाचें कुंड - न . कातडीं भिजत घालण्याची चांभाराची कुंडी . [ चर्म + कुंड ] 
  • ०चक्षु दृष्टि - नस्त्री . पाहण्याचे डोळे ; व्यावहारिक पदार्थांचा बोध होणारे डोळे ; भौतिक डोळे ; दृष्टि ; पाहण्याची शक्ति . याच्या उलट ज्ञानचक्षु ; दिव्यचक्षु . [ सं . ] 
  • ०दंड पु. ( संकेतानें ) शिश्न ; लिंग . [ सं . ] 
  • ०धन न. मेंढरें , घोडे , बैल इ० जनावरें हेंच धन . चर्मधन गहाण घेऊन पैसा देऊं नये . [ सं . ] 
More meanings
RANDOM WORD

Word Search


Input language:

Did you know?

औक्षणाच्या निरांजनात तेल वापरावे की तूप
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

  • Meanings in Dictionary: 717,450
  • Total Pages: 47,439
  • Dictionaries: 46
  • Hindi Pages: 4,555
  • Words in Dictionary: 325,879
  • Marathi Pages: 28,417
  • Tags: 2,707
  • English Pages: 234
  • Sanskrit Pages: 14,232
  • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.