TransLiteral Foundation

हाय दोस-दोस्त धुला-दुल्ला

( क्रि. घालणें, माजणें, उठणें, भांडणें करणें). मोहरमांत ताबुतांच्या व स्वार्‍यांच्या मिरवणुकींत वरील प्रकारचे उद्धार काढून लोक छाती पिटीत जात असतात अशा वेळीं सर्वत्र गोंधळ, गडबड सुरु असते. त्यावरुन गडबड
गोंधळ
अव्यवस्था. [ ‘ हाये दोस्त दूल्हा ’ म्हणजे हायहाय, मित्रा नवरदेवा ! असा मूळ अर्थ. हसन आणि हुसेन यांच्या लग्नानंतर लवकरच करबलाच्या लढाईत त्यांना मृत्यु आला. तेव्हां त्यासाठीं शोक करीत वरील उदगार मुसलमान लोक ताबुताच्या वेळीं काढतात. डोले या त्यांच्या कबरींचीं प्रतीकें होत. पण आज मुसलमान ताबूत मिरवीत नेऊन गोंधळ, धिंगामस्ती मात्र करतात. यावरुन वाक्प्रचार पडला.]

Related Words

हाय   हाय दोस-दोस्त धुला-दुल्ला   दुल्ला   हाय दोस   धुला करणें   चोराची हाय, वाटे वयलो खाय   हाय-हाय खाणें-घेणें   आसका बाप, निरासकी मा, होतेकी बेहेन, न होतेका दोस्त, पैसा गांठ, जोरू साथ (जागे सो पावे, सोवे सो गमावे)   दोस्त   हाय घालणें   श्रीमंताला हाय हाय, गरिबाला खाय खाय   हायदोस दुल्ला   दोस   वेळेला खाई खस्त, तोच दोस्त   नाक गेल्यावर काय, माझा चवरी गोंडा हाय   धनका धट गया, और दोस्तका दोस्त गया   हाय खाणे   हाय सोडणें-देणें-घालणें   हाय पतकरणें-मोकलणें   हाय or हा   पिशिल्ल्या पोरा काय कशीं? पोर्तुन माका हाय कर्शीं   दोस्त नादान, दाणा दुसमान   दुल्ला   दोस   दोस्त   धुला करणें   नाक गेल्यावर काय, माझा चवरी गोंडा हाय   वेळेला खाई खस्त, तोच दोस्त   हाय   हाय दोस   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

उक्शाबोक्शी

  • ओक्साबोक्सी पहा . 
RANDOM WORD

Word Search


Input language:

Did you know?

अष्टगंधात कोणकोणते घटक असतात?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

  • Meanings in Dictionary: 717,450
  • Total Pages: 47,439
  • Dictionaries: 46
  • Hindi Pages: 4,555
  • Words in Dictionary: 325,879
  • Marathi Pages: 28,417
  • Tags: 2,707
  • English Pages: 234
  • Sanskrit Pages: 14,232
  • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.