TransLiteral Foundation

हानि-हानि, लाभ, मृत्यु, हीं सांगून येत नाहींत

मनुष्याचें नुकसान केव्हां होईल, तसाच त्यास लाभ केव्हां होईल व त्यास मृत्यु केव्हां येईल हें काहीं सांगतां येंत नाहीं.

Related Words

लाभ   जेवणाएवढा लाभ नाहीं, मृत्‍यु (मरणा) एवढी हानि नाहीं   दांत आहेत तर चणे नाहींत आणि चणे आहेत तर दांत नाहींत   हातीं आला, तो लाभ झाला   पैसे कांहीं झाडाला लागत नाहींत   लाभ ना नफा, रिकामा धका   साखरेची गोडी व तुपाची चव सांगतां येत नाहीं   देणें आणि दुखणें हीं कोणासहि आवडत नाहींत (चुकत नाहींत)   सोंवळें ओवळें आणि माया हीं सांगून येत नाहींत   मुसळा मुसळाची गांठ बाधतां येत नाहीं   बडी कातरुन कुडके करुं येत, उदक कातरुन कुडके करुं येत?   वाघाचे वाडे वसत नाहींत   आगीवांचून धूर येत (निघत) नाहीं   कष्‍टावांचून सिताफळे येत नाहीत   अल्प ज्ञानें अति हानि   आपली हाण (हानि) आणि जगाची मरमर   आपली हानि (हाण), जगाची मरमर   ख्यालीखुशाली केली ज्‍यांनी, धन शक्ति अब्रूची केली हानि   समदुःखें हीं एकीस कारण होतात   इच्छा करी पुत्राची, तो हानि झाली भर्त्याची   धैर्य आणि थोरपण, हीं नाहींत भिन्न   अंगावरचे केंस मोजवत नाहींत   परस्वाधीन जिणें (धन) आणि पुस्तकी विद्या कामास येत नाही   मातीचे कुल्ले लावल्यानें लागत नाहींत   एका हाताची बोटें पण सारखीं नाहींत   वांझेस संतान, उदारास धन हीं दोन्ही देवास अर्पण   विश्वासघातकी म्हणून जगांत वावरण्यापेक्षां मृत्यु काय वाईट   जय कीं मृत्‍यु   जिव्हा सर्वांच्या, नाहींत एक प्रकारच्या   चौदावें रत्‍न दाखविल्‍याशिवाय वठणीस येत नाहीं   हंसती बायको रडता पुरुष कामाचीं नाहींत   शेण खालीं पडलें म्हणजे माती घेतल्याशिवाय वर येत नाहीं   झाली गोष्‍ट परत येत नाहीं   गुलाम ठोक्‍याशिवाय वठणीस येत नाही   धनी कुंभार असो की परीट असो, गाढवाचे हाल कांहीं चुकत नाहींत   शेटें जाळून कोळसे होत नाहींत   तरवारिच्या धारेपुढे राव येत, पोण जिभेपुढे राव न जो   सारीं सोंगे येतात पण पैशाचें सोंग येत नाहीं   घोडा मेला म्‍हणून गाढवाला नाहीं सुतक येत   ती गेली पण ते गेले नाहींत   झाले केश श्र्वेत, बुद्धि नाही येत   गेली वेळ पुन्हां येत नाहीं, सदां सुख मिळत नाहीं   सगळीं सोंगें येतात पण पैशाचें सोंग येत नाहीं   जगाशीं झगडल्‍याशिवाय मनुष्‍यपण येत नाहीं   सुईणीपुढें चेष्टा चालावयाच्या नाहींत   सारीं सोंगें येतात पण पैशाचें सोंग येत नाहीं   ओच्या नांवाने शून्य काढतां येत नाही   श्रमानुसार लाभ   ओठ पिळल्यार दुध येत   पाण्यांत काठी मारली तर कां दोन जागा होईल? पाण्यांत काठी मारली तर दोन होत नाहींत   अंगावरचे केंस मोजवत नाहींत   अरण्यहंसिणीचे पोटीं, पिलें होत नाहींत गांवठी   अरिष्टांतून पार पडणें, तोचि जिवाचा लाभ होणें   अल्प ज्ञानें अति हानि   अवघे जोडे सर्वांपायीं सारखे बसत नाहींत   उपदेश देतां येतो, पण बुद्धि देतां येत नाहीं   ऊन पाण्यानें घरें जळत नाहींत   ऋण, हत्या आणि वैर चुकत नाहींत   एका आधणानें तुरी शिजत नाहींत   एका म्यानांत दोन सुर्‍या राहात नाहींत   एका हाताची बोटें पण सारखीं नाहींत   एका हातांत दोन कलिंगडे राहात नाहींत   ओच्या नांवाने शून्य काढतां येत नाही   ओची गांड (गांठ) फोडतां येत नाही   ओठ पिळल्यार दुध येत   कणिक आणि कुणबी तिंबल्‍या खेरीज मऊ येत नाहीं   कपाळाला कपाळ घासल्‍यानें दैव येत नाहीं   करंगळीची कळ, अंगठ्याला येत नाही   ख्यालीखुशाली केली ज्‍यांनी, धन शक्ति अब्रूची केली हानि   खेळणारे जुवेकरी फार दिवस टिकत नाहींत   गुराख्याने गुरें टाकली पण धन्यास टाकतां येत नाहींत   गेला दिवस कांहीं पुन्हां येत नाहीं   गुलाम ठोक्‍याशिवाय वठणीस येत नाही   गेली वेळ (घडी) पुनः येत नाहीं   गांडीचें गोखले वासून दाखवितां येत नाहीं   घरीं नाहींत तुटक्‍या बाजा, भाऊ माझा बडोद्याचा राजा   घोडा मेला म्‍हणून गाढवाला नाहीं सुतक येत   चणे आहेत तर दांत नाहीत व दांत आहेत तर चणे नाहींत   चाराहि धारा कोणाच्या तोंडांत पडत नाहींत   चिखलाचे कुले डकत नाहींत   चिखलाच्या टिरी चिकटत नाहींत   चोराचे वाडे वसत-वसले नाहींत   चौदावें रत्‍न दाखविल्‍याशिवाय वठणीस येत नाहीं   जगाशीं झगडल्‍याशिवाय मनुष्‍यपण येत नाहीं   जेथें दांत आहेत तेथे चणे नाहीत व जेथे चणे आहेत तेथें दांत नाहींत   जय कीं मृत्‍यु   जेवणाएवढा लाभ नाहीं, मृत्‍यु (मरणा) एवढी हानि नाहीं   जिव्हा सर्वांच्या, नाहींत एक प्रकारच्या   झूटें भांडे अर्धा लाभ   झूटें भांडण अर्धा लाभ   झाले केश श्र्वेत, बुद्धि नाही येत   झाली गोष्‍ट परत येत नाहीं   टक्‍के टोणपे खाल्‍यावांचून मोठेपणा-शहाणपणा येत नाहीं   टांकी घाय साहे। पाषण देव झाला आहे।। टांकीचे घाव सोसल्‍याविना देवकळा-देवपण येत नाही   तापल्‍या पाण्यास चव नसते-येत नाहीं   तापल्‍या पाण्यास चव येत नाहीं   ती गेली पण ते गेले नाहींत   तीन शेटं नाहींत मग पसाभर राख कशाला   तीन शेंडे, साबरबोंडें आणि लाल तोंडे, हे वाढल्‍यावांचून राहाणार नाहींत   दुःखावरचे डाग निघत नाहींत   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

धावुंधावुं

  • क्रि.वि. ( धांवून धांवून ) कळकळीने आस्थेने . किती पुसूं डोळे धावुधावु तुझ्या शेल्याने । - होला १३० . 
RANDOM WORD

Word Search


Input language:

Did you know?

जन्मानंतर पाचवी पूजनाचे महत्व काय?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

  • Meanings in Dictionary: 717,108
  • Total Pages: 47,439
  • Dictionaries: 46
  • Hindi Pages: 4,555
  • Words in Dictionary: 326,018
  • Marathi Pages: 28,417
  • Tags: 2,707
  • English Pages: 234
  • Sanskrit Pages: 14,232
  • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.