Dictionaries | References

हात दाखवून अवलक्षण करणें-चिंतणें

ज्योतिषाला स्वतः होऊन हात दाखविला म्हणजे तो बरें वाईट भविष्य सांगणारच. वाईट भविष्य मनाला खातें त्यापक्षां हात न दाखविलेलाच बरा. स्वतः होऊन एखादी आपत्ति ओढवून घेणें. ‘ हात दाखवून अवलक्षण करुन घेतलंस खरं!’-एकच प्याला-दाजी १.१७२.

Related Words

हात दाखवून अवलक्षण करणें-चिंतणें   उभा करणें   फरक-फरक करणें   अवलक्षण   वळतें करणें   देवावर हात ठेवणें   वखवख-वखवख करणें   स्वतः-स्वतःची स्वतः पूजा करणें   आर्ये करणें   चांदी करणें   मखलाशी-मखलाशी करणें   सार-सार करणें   उरावर हात ठेवून सांगणें-बोलणें   किसका हात चले, किसकी जबान चले   अवगणना - अवगणना करणें   खाऊन खाऊन गोबर करणें   नवा जुना करणें   पैंबदी करणें   बोट-बोट करणें-दाखविणें   सात पांच करणें   वाडूक नज जाल्यारि हात उष्टो   संवयेचो हात तॉंणा वता   उपकार करणें, त्याची बढाई न सांगणें   बरबाद-बरबाद करणें   बाजार करणें   शिक्का-शिक्का मोर्तब करणें   आपलें नाक कापून दुसर्‍यास अपशकून-अवलक्षण करणें   फलटणी पारायण करणें   बिछू-बिछूका मंतर ना ज्याने, सांपके बिलमें हात डाले   देखली बुधी करणें   हात (ता-तो) फळी   अवलक्षण   एक एक बात, नऊ नऊ हात   करडा हात   चिंतणें   दैवानें उचल करणें-यारी देणें-हात देणें   दांत चावून अवलक्षण   दाहाचा हात   पानांत-पानावर भात, जानव्याला हात   बोंबलणें-बोंबलता हात   मुढ्ढ्याचा हात   मुंढा हात   वाताहत-हात   शरण आलिया मरण चिंतणें   सलामीचा हात   हात टाकणें   हात दाखवून अवलक्षण करणें   हातांत हात देणें   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.