Dictionaries | References

हातचे हातीं or हातच्या हातीं

Instantly, smartly, in a trice, shake, jiffey, with exceeding celerity of action and shortness of time--any doing or happening. Ex. ह्या शाळू दिवसामध्यें दुपार हा0 भरती; मी विहीर खणूं लागलों तों हा0 पाणी लागलें; हा गडी हा0 जाऊन येईल. Also हातचे हातीं चोरी -लबाडी -शिंदळकी -चाहडी &c.

Related Words

हातचे हातीं or हातच्या हातीं   हातीं पायीं येणें   एखाद्याच्या हातीं शेंडी सापडणें-गुंतणें   हातीं पायीं जीभा फुटणें   हातीं धोंडे घेणें   म्हैस-ज्याचे हातीं काठी त्याची म्हैस   पिशाच्या हातांत-हातीं कोलती   (हातावर-हातीं) गूळाखोबरे देणें   क्रोध आणि शांति, आहे एकाच्या हातीं   बहिर्‍याचे हातीं, अंधळ्याची काठी   राजा उदार झाला, हातीं भोपळा दिला   रिकामी टवळी, हातीं नाहीं डवली   हातां पायां, हातीं पायीं पडणें, लागणें   हातीं धरल्यास रोडका, शेंडी धरल्यास बोडका   इंगळ हातीं धरवेल पण हा हातीं धरवणार नाही   पोराचें वटकण पंतोजीच्या हातीं, माकडाचें वटकण दरवेशाचे हातीं   कागदांत (कागदी) मेळ, हातांत (हातीं) केळ   काळा आणि ओहटभरती, नाहीं कोणाचे हातीं   केली उधळपट्टी, हातीं आली नरोटी   ज्‍याचे हातीं ससा, तो पारधी   नांव सोनूबाई हातीं कथलाचा वाळा   पुजेचा कंटाळा, हातीं सोंगटयांचा चाळा   मुखीं नाम तेव्हां, हातीं मोक्ष   मूर्ख फार बोलतो, आपले हातीं फसतो   शेंडी हातीं येणें-जाणें   सासू-सासू गेली-मेली ठीक झालें, घरदार हातीं आलें   हातीं (हातांत) नाहीं रुका, त्येच्या तोंडावर थुंका   हातीं आला, तो लाभ झाला   हातीं भोपळा घेणें-देणें   हातीं लागली चेड आणि धर मांडवाची मेढ   हातीं वावडीची दोरी, मुलें नाचती परोपरी   क्रोध आणि शांति, आहे एकाच्या हातीं   घाईनें धरती, माशाबद्दल बेडूक हातीं   धनी राबेना शेतीं, तरी झोळी येई हातीं   प्राप्तंश or प्राप्तांश   पिशाच्या हातांत-हातीं कोलती   बारभाईची खेती, काय लागेल हातीं   मेल्याचीं मुलें जित्याचे हातीं   मालकाच्या मनाची स्थिति, असे सेवकाचे हातीं   रागाच्या हातीं देणें   वस्तु-वस्तूची नाहीं माहिती, असून काय मूर्खाला हातीं   शेळीचें कान खाटका हातीं-गोसाव्याचे हातीं   शीर सुरी तुझ्या हातीं   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.