Dictionaries | References

हांतरण्याला गरम पांघरण्याला गरम-नरम, मग निजण्याला कां वाटावी शरम?

सर्व यथास्थित असल्यावर मनुष्यानें चैन करण्यास काय हरकत आहे ?

Related Words

हांतरण्याला गरम पांघरण्याला गरम-नरम, मग निजण्याला कां वाटावी शरम?   अंथरायला गरम पांघरायला नरम मग निजणार्‍याला कां वाटावी शरम   आधीं पिठोबा मग विठोबा   आपल्या डोळ्यांतील मुसळ काढून मग दुसर्‍याचे डोळ्यांतले कुसळ काढावें   झाल्‍यावर न्याय, मग बाद सांगणें तें काय   अवघा नाश झाल्यावरी, मग उपाय काय करी   आधीं पाणी पिणें, मग जात पुसरणें   आपला दोष सोड, मग दुजाची खोड काढ   भीक असून दारिद्य कां?   आधी करावा वाचे स्वीकार, मग का करावा तिरस्कार   आपल्या टोंगळ्यांशीं आधीं न्याय तोडावा, मग दुसर्‍याच्या   हंसे मुक्ता नेली, मग केला कलाकलाट काकांनीं ।   हूं-हूं कीं (कां) चूं करणें-म्हणणें   आधी उंबरा सोन्याचा होऊं दे, मग ठेंच लागली तरी चालेल (मग ठचठचां लागूं दे)   आधी चोर, मग शिरजोर   आधी पहावे बोलून, मग दाखवावें तोलून   ओ कां ठो करतां न येणें   ओ कां ठो   अग अग म्हशी, मला कां (कोठें) नेशी   अरिष्टांत पडणें मग बुडणें किंवा तरणें   आधी गुंतूं नये, मग कुंथू नये   आधी जाते बुद्धि, मग जाते भांडवल (लक्ष्मी)   आपलें पागोटें काखेंत मारुन मग दुसर्‍याच्यास हात घालावा   देवाला द्यावे कण, घ्यावे मग   ब्रम्ह्याच्या गांठी, मग कां कपाळाला आंठी   योजणें-योजलेलें साधेल मग दारिद्य कां बाधेल   (काम) नरम करणें   आधीं वाघ्या, मग पाग्या   कोणाचे कोण, तुम्‍हास कां उठाठेव   माकडाला दिला मेवा, खाऊं कां ठेवूं   शेणीस जाऊं कां सशास जाऊं?   आधीं गुंततोस कां, मग कुंथतोस कां   कां   टकमक or कां   तकतक-कां   देवाला द्यावे कण, घ्यावे मग   दिले गाय दांत कां नाहीं   धकाधक or कां   पायांचा नरम   फकाफक or कां   मग   सासूची वाईट खोड, नवरा व मी असलें गोड मग इला येतो फोड   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.