Dictionaries | References

सोयरा-सोयरा पाहावा रुसून, सोनें पाहावें कसून

सोयर्‍याची परीक्षा त्यावर रुसलें असतां तो कशी समजूत करतो यावर अवलंबून असते व सोन्याची परीक्षा कसावर घासून करावयाची असते.

Related Words

सोनें   सोनें-बावन कसी सोनें   सोनें गहाण, मामा जामिन   धोंडा टाकून पाहावा! पडला तर आंबा. नाहीं तर धोंडा   सोयरा-सोयरा पाहावा रुसून, सोनें पाहावें कसून   लग्न करुन पाहावें व घर बांधून पाहावें   स्त्री-स्त्रीचें सोनें होणें   पूटाचें सोनें   सोनें गाळणें   मोठा सोयरा, भेटीची शिराणी   शिलंगण-शिलंगणाचें सोनें पाहिजे त्यानें लुटावें   सोय जाणेल तो सोयरा   निराळा ओयरा, कोण कोणाचा सोयरा?   सोनें आणि परिमळें, इक्षु दंडा लागती फळें   सोनें होणें   आला वारा गेला वारा, कोण कुणाचा सोयरा धायरा   बहिणीमुळें भावोजी सोयरा   जमीन पाहावी कसून, आणि मनुष्‍य पाहावें बसून   अन्न सारें धन सोनें नाणें तीनपाव धन आणि ढोर गुरुं फुकट धन   मनगटासारखें मनगट पाहावें-पाहून मुलगी द्यावी   वसणें-सोनें पाहावें कसून, माणूस पाहावें वसून   शंभर नंबरी सोनें   घोडा पाहावा बसून, आणि सोने पाहावें कसून   आटले सोनें कमी नसे, मैत्रिकीचें लक्षण तसें   राव पाहावा कां देव पाहावा   सराफ सोयरा नव्हे, मांजर जितरब नव्हे   चुकलें गुरूं आखारास पाहावें-शोधावें   सोयरा सुखाचा, विखावा भक्ताचा   सोई, सोय धरील, जाणिल तो सोयरा, वर्म पाहील तो वैरी   सोय धरील तो सोयरा, वर्म पाहील तो वैरी   हगवणीला बायको, नागवणीला सोयरा   बोलका-बोलक्या सराफाचें सोनपितळ देखील खपतें आणि अबोल्या सराफाचें शंभर नंबरी सोनें देखील खपत नाहीं   शंभर-शंभर नंबरी सोनें   उडी घालण्यापूर्वी पाहावें   (ज्याचें त्यानें) आपलें पाहावें   पाहावें धोरण, बांधावें तोरण   माणूस पाहावें बसून   आधी पाहावें तोलून, मग दाखवावें बोलून   काकमैथुन पाहावें, तर सहा महिन्यांत स्‍मशानांत (मसणांत) जावें   यत्न करुन पाहावा, फळ देवाधीन   काकदृष्‍टीन पाहावें, पण स्‍वतःच्या दोषांकडे   सांगून सवरुन प्राण जावा, आणि उघडया डोळयांनीं खेळ पाहावा   जुनें ते सोनें व नवें ते रत्‍नाचें लेणें   सोनें सलखावें, माणूस पारखावें   सांग सोनें, कधींहि न होय जुनें   पेटींत सव्वामण दागिने आणि अंगावर गुंजभर सोनें   सोनें मिळतें पण तान्हें मिळत नाहीं   चकाकतें तें सर्व सोनें नव्हे   सोनें केलें देवानें आणि सोन्याचा देव केला माणसानें   विचार सारासार, सोनें भारंभार   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP