Dictionaries | References स सासू Script: Devanagari Meaning Related Words सासू A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 The mother whether of one's husband or of one's wife, mother in law. Pr. सासूचा पाय सुनेस लागला तर सुनेनेंच पायां पडावें सुनेचा पाय सासूस लागला तरीं तेंच. See a similar proverb under वाळूक. सासू Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Mother-in-law. सासू मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun नवर्याच्या दृष्ट्या बायकोची आई वा बायकोच्या दृष्ट्या नवर्याची आई Ex. माझी सासू फार प्रेमळ आहे/सासू म्हणजे सारख्या सूचना HYPONYMY:आजेसासू ONTOLOGY:व्यक्ति (Person) ➜ स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:सासूबाईWordnet:asmশাহু bdबिखुनजो benশাশুড়ি gujસાસુ hinसास kanಅತ್ತೆ kasہَش , ہَش موج kokसासूमांय malഭര്ത്താവിന്റെയോ ഭാര്യയുടേയോ മാതാവു് mniꯃꯅꯦꯝꯕꯣꯛ nepसासू oriଶାଶୁ panਸੱਸ sanश्वश्रूः tamமாமியார் telఅత్త urdساس noun बायकोची आई Ex. श्यामची सासू एक धार्मिक स्त्री आहे. SYNONYM:सासूसWordnet:asmশাহু bdबिखुमजो gujસાસુ kasہَش kokसासुमांय. malഭാര്യാമാതാവ് mniꯃꯅꯦꯝꯕꯣꯛ nepसासू sanश्वश्रू सासू नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali Rate this meaning Thank you! 👍 noun स्त्रीका विचारमा उसका पतिकी आमा Ex. कौशल्या सीताकी सासू थिइन् ONTOLOGY:व्यक्ति (Person) ➜ स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmশাহু bdबिखुनजो benশাশুড়ি gujસાસુ hinसास kanಅತ್ತೆ kasہَش , ہَش موج kokसासूमांय malഭര്ത്താവിന്റെയോ ഭാര്യയുടേയോ മാതാവു് marसासू mniꯃꯅꯦꯝꯕꯣꯛ oriଶାଶୁ panਸੱਸ sanश्वश्रूः tamமாமியார் telఅత్త urdساس noun पुरुषका विचारमा उसकी श्रीमतीकी आमा Ex. श्यामकी सासू एकजना धार्मिक महिला हुन् SYNONYM:सासूआमाWordnet:asmশাহু bdबिखुमजो gujસાસુ kasہَش kokसासुमांय. malഭാര്യാമാതാവ് marसासू mniꯃꯅꯦꯝꯕꯣꯛ sanश्वश्रू Related Words सासू दडपता नवरा, हडपती सासू बहीण भावया आणि सासू जावया बहीण भावया, सासू जांवया माइज्यू सासू चुलत सासू खरी सासू धरती कान, तर आखाड सासू मागती मान जांवई आले घरीं, सासू निघाली माहेरी अकर्म्याची आई मरो, सकर्म्याची सासू मरो उठवळ सासू, थोट जांवई अपडती नाहीं सासू दडपता नाहीं भाऊ (भावा) कानाला कोंपर जडेना, सासू मेली जांवई रडेना ہَش बिखुमजो सासुमांय श्वश्रू ഭാര്യാമാതാവ് mother in law শাহু સાસુ पीतस پیٚترٕ ہَش খুরশাশুড়ি சின்னமாமியார் ଖୁଡ଼ୀଶାଶୁ ਪਤੀਸ કાકી સાસુ ഭര്ത്താവിന്റെ അമ്മായി ଶାଶୁ மாமியார் आनैनि बिखुनजो मातुलियः مامتٕر শাশুড়ি सासूमांय श्वश्रूः அம்மான்மகன் ମାଇଁଶାଶୁ મામીસાસુ ਮਮੇਰੀ ਸੱਸ মামা সম্পর্কীয় మేనమామసంబంధమైన ಮಾವನ അമ്മാവന്റെ ഭര്ത്താവിന്റെയോ ഭാര്യയുടേയോ മാതാവു് कानाला कोपरा जडेना, सासू मेली जांवई रडेना कामाची कसूं, पोंचाची सासू कामाची कसूं, सार्या गांवाची सासू घरासारखा गुण, सासू तशी सून मेली सासू उन्हाळयांतः आली आसु पावसाळयांत जांवई आले घरीं, म्हणून भोळी सासू गूळ मागे वाण्या घरीं डोळ्यांना नाहीं असूं, मेली माझी सासू आजे सासू पुता हातीं व्यवहार बाप कष्टी जाय, नी सुने हातीं संसार सासू फटके खाय पोराला पंतोजी व पोरीला सासू सुनेला सासू आणि मुलाला पंतोजी सासू गेली ठीक झालें, घरदार हातीं आलें सासू नाहीं घरीं आणि नणंद जाच करी सासू गेली शेजारीं आणि सून गेली माहेरीं सासू सांजोर्या तळे, माझा जीव जळे ममेरा सास মামাতো అత్త ಅತ್ತೆ मामे सून नाय ती सासू बरी, आनी सासू नाय ती सून बरी लोण्याहून मऊ असली तरी सासू आणि जखिण असली तरी आई ساس सासू मेली बरें झालें l शिकें मडकें हातीं आलें ll सासू सांगे सुनेस बूध, आपण पी ऊन ऊन दूध सासू-सून सासू नाहीं ती साधी, सून नाहीं ती बाघी आणि अखंड न्हाती ती गांवची चोदी सासरीं सासू, माहेरीं मावशी सुनेला दडपण सासू हडकती सासू, ना धडकता भावा लांव तरी सासू, डांकीण तरी आई सासू मेली उन्हाळयांत, आसू आले पावसाळयांत सून सांगे गोष्टी, सासू अंगण लोटी सासू सासरे सांगतील ते ऐकावें, तेच उपास तापास करावें सासूआमा सासूबाई सासूस सुनेचा पाय सासूला लागला तरी सुनेनें नमस्कार करावयाचा व सासूचा पाय सुनेला लागला तरी सुनेनेंच नमस्कार करावयाचा सुनेचो पाय लागल्यार सुनेनं पायां पडूंक जाय आनि मायचों पाय लागल्यार सुनेनच पायां पडूंक जाय (गो.) आतोजी तिमांय आईसासू हिताची हितखोर व जन्माची फजितखोर मेली ठीक झालें, घरदार हातीं आलें आकडसासु सासूसून होशील सुने कुणासारखी तर सासूबाई तुम्हांसारखी हडकता गरळ ओकणे ओहमाय बहीणभावा फणकूट Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP