Dictionaries | References

सच्ची-सच्चीच्या घरी कुत्ती, शिंदळीच्या घरीं हत्ती

पाठभेद-सतीच्या घरीं० सती पहा. अनीतीनें वागणार्‍या माणसांची जगांत चलती दिसते. पण सत्वशील माणसें दरिद्री असतात. असा उलटा न्याय जगांत आढळतो त्याला उद्देशून ही म्हण आहे.

Related Words

सच्ची-सच्चीच्या घरी कुत्ती, शिंदळीच्या घरीं हत्ती   हत्ती   सच्ची-सच्चीच्या घरी कुत्ती, शिंदळीच्या घरीं हत्ती   माळया घरीं मळे आणि परिटा घरीं शिळें   कोठल्‍या कोठें तिसर्‍या घरीं, कमळी आकांत करी   कानावर पगडी, घरी रान उघडी   गांव न पुसे झ्याट, पण घरीं बायकोचा शेट   मोठे घरीं लेक द्यावी, भेटायची शिराणी   बरा होतों घरीं । उगाच आठवली पंढरी ॥   कंगालाच्या घरीं कंगाल गेला   मुंगी होऊन साखर खावी पण हत्ती होऊन लांकडें खाऊं-तोडूं-फोडूं नयेत   नरशा जेवला घरीं, अन्‌ परशाची शिदोरी   अडक्यानें हत्ती मिळतो, पण कोण पोसतो? - अडक्याला हत्ती पण पोसायला नाहीं शक्ति   उपाशा घरी शिळें आणि मागावयास जाईल तें दुधखुळें   गंधटिळे नायकाचे, घरीं हाल बायकोचे   घरीं उपवासी आणि बाहेर उल्‍हासी   घरीं बसणें   शेजीच्या घरीं डुमडुम वाजे, कुंकवासाठीं कपाळ खाजे   आमचे घरी येऊं नका, आपले घरी जेऊं नका, उपाशी पण राहूं नका   घरी बसणें   हत्ती गेला शेंपूट उरलें   हत्ती फिरवा गांवोगांव, ज्याचा हत्ती त्याचें नांव   हत्ती-पडेल हत्ती तर पाडील भिंती   रांडे घरीं मांडे, लुच्च्या घरीं झेंडे   (कोणाच्या घरीं) मरणाची वाजंत्री वाजणें   सासू नाहीं घरीं आणि नणंद जाच करी   आपण करावे अन्याय, देवा घरी न्याय   घरी एकाचा स्‍वभाव वाकडा, की सर्व कुटुंबाचा बखेडा   घाईघाईनें नाश करतो, नाशानें तोटा आणतो, तोट्यानें घरी तंटा लागतो, इतका खटला घाईने होतो   निशाणचा हत्ती   हत्ती रोडला तरी घोडवळींत राहात नाहीं   कुत्रीं भुंकभुंक भुकतीं, डौलानें चाले हत्ती   निशाणाचा हत्ती   परक्याचें पोर आलें भरी, पण घर तर राहिलें घरचे घरीं   मुंगी-मुंगीचा हत्ती करणें   रोगी मेल्यावरी, वैद्य आला घरीं   विश्वासाचा ठेवला घरीं   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.