Dictionaries | References

शुक् ‍

See also :
शुक्क
उदा . मांजरास हांकून लावण्यासाठी उच्चारावयाचा शब्द . [ सं . षुक्क - जाणे - भाइअह १८३५ ] शुक्क असणें , शुक्क होणें - शून्य , निर्जन , स्तब्ध , शांत असणे . शुक्क करणें - निवारण करणें ; प्रतिषेध , प्रतिबंध करणे . शुक्क करणे - प्रतिबंध न करणें ; सदर परवानगी , मोकळीक देणे . शुकशुकाट - पु . स्तब्धता ; शांतता ; निर्मनुष्यता ; शून्यता .

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.