Dictionaries | References

विनोद-विनोद, हास्य आणि थटटा हीं मित्रत्वाचें विष आहे

मैत्री राखावयाची असेल तर फारशी थटटा, विनोद व हास्य करणें हें टाळावें.

Related Words

गोठणचं गाईल आणि घरांतली जाईल, द्याल तितका मार खाईल   आप तरणें आणि जग तारणें, आप बुडणें व जग बुडविणें   सूर्य शिळा, अग्नि ओवळा, आणि गंगा पारोशी म्हणतां येत नाहीं   सुपांतील हंसती आणि जात्यांतील रडती   चूल आणि मूल   आरशांत पाहणाराचे तीन प्रकारः नर, वीर आणि वानर   कैलास कंटाळे तों गाणें, आणि कान फाटेतों लेणें   चोर तो चोर आणि-आणखी शिरजोर   सांगेल तें कारण आणि बांधील तें तोरण   गाय अपवित्र आणि शेपूट पवित्र   चढ पढ सर्वांस आहे   व्याली आणि चाटावयास विसरली   आपलें नकटें आणि लोकांचे चोखटें बरोबर आहे   बावळा-बावळी मुद्रा आणि देवळीं निद्रा   घर ना दार, आणि देवळीं बिर्‍हाड   फुकट-फुकट आणि चोखट   आखला सुटला तर उकीरडा उकरील, पर्वताशी थोडीच टक्कर घेणार आहे?   उजाडले पण सूर्य कोठे आहे?   तुम्‍ही करा वटवट, मी आहे निगरगट्‌ट   आहे रतन, पण पाहिजे जतन   पोटानें पुरें म्हणविलें आहे   मृत्यू बहीरा आहे, तो कोणाची तक्रार ऐतक नाहीं   डोळ्या अवलोकन साहे, जिवा तसें मन आहे   ओवा म्हणतो मी आहे गुणी, पण माझ्यावर पितात पाणी   जिवांत जीव आहे तोपर्यंत   दारू पाठीवर आहे, गाढव पाणी पिऊन राहे   पीठ आहे तर मीठ नाहीं आणि मीठ आहे तर पीठ नाहीं   शूर-शूरस्य मरणं तृणं| शूराला मरण तृणसमान आहे   सगळा स्वैंपाक तयार झाला आणि विसरली मिठाला   दृष्टीआड सृष्टि आणि वस्त्राआड जग (जन) नागवें   कामापुरता मामा आणि ताकापुरती आजीबाई   कामाला नडी आणि रिकामपणाला घोडी   सगळा गांव बाबाचा, आणि कोणी नाहीं माझ्या कामाचा   पहार्‍याला संत्री आणि राज्याला (राजाला) मंत्री   बाभळीचा कांटा, पुढें तिखट आणि मागें पोंचट   आपली हाण (हानि) आणि जगाची मरमर   आपलें नकटें आणि लोकांचें चोखटें   तिळभर करावें आणि डोंगरभर गर्जावें   कुणब्‍याची बेटी आणि गव्हाची रोटी   सोनें केलें देवानें आणि सोन्याचा देव केला माणसानें   बाईल गेली यात्रेला आणि लौकरच आली घराला   माधुकरी-माधुकरीचें आणिलें आणि अर्धें पोट भरिलें   सुकुमार बिबी आणि चाबका जोगी, चाबुक तुटला पण वळ नाहीं उठला   सारा गांव शेती आणि कण नये हातीं   वृत्ति-वृत्तीला बांध घालणें ती बुद्धि आणि बांध राहूं देत नाहीं ती बद्धी   पोर आणि ढोर दुसर्‍यावर विसंबूं नये   रडतो आई आई आणि म्हणतो बाई बाई   कोठें इंद्राचा ऐरावत आणि कोठें शामभटाची तट्टाणी   कावळे दावो गेलो आणि उजवो गेलो सारखंच   धडांत ना भाकडांत, आणि शेळींत ना बोकडांत   अक्कल नाहीं पण मुलगा तर दाणा आहे   अग्नि हा चांगला चाकर पण वाईट धनी आहे   अजून पहिलाच दिवस आहे   अजून पहिला, प्रथम , पूर्व दिवस आहे   अंतकाळ बरा, पण माध्यान्हकाळ मोठा कठिण आहे, अंतकाळापेक्षां माध्यान्हकाळ कठीण   अधिकाराचा दोष आहे माणसाचा नव्हे   अन्नछत्रीं जेवणें आणि धर्मशाळेंत निजणें   अन्न हें जीविताचा आधार आहे   अब्रुची चाड सर्वांस आहे   अशी आहे तशी आहे   असतां कोणी ठक, न म्हणे मी आहे देख   आई! मी ढेप आणतों, तर मुंगळ्या बाबा! तुझी कंबरच सांगते आहे   आकाशाला काही टेका आहे?   आकाशी वाळते आणि पाताळी लोळते   आखला सुटला तर उकीरडा उकरील, पर्वताशी थोडीच टक्कर घेणार आहे?   आज आहे सुवर्णकांती, उद्यां होय तिची माती   आणि   आपलें नकटें आणि लोकांचे चोखटें बरोबर आहे   आपल्या कानांत बोटें घातलीं असतां धडधड असा आवाज होतो तो कसला? तर रावण जळत आहे त्याचा   आपल्याखालीं जळत आहे अन् दुसर्‍याचें विझवण्यास पळत आहे   आपल्या बळें बांधावी कासं आणि कोणाची धरुं नये आस   आयता गब्बू आणि पैसा ढब्बू   आल्यावरी विपत्ती, कळे मैत्री आहे किती   आवड गोड आहे   आशा अमर आहे   आशा प्रीतीचें बंधारण, आहे मनाचे स्वाधीन   आहे   आहे-असेल ते दिवस दिवाळी, नाहीं-नसेल ते दिवस शिमगा   आहे आहे नाहीं नाहीं   आहे जे सामर्थ्य, त्याहून नको व्यर्थ   आहे जातीनें वाईट, तो कोणाशीं नसे नीट   आहे ते दिवस ते दिवस दिवाळी नाही ते दिवस शिमगा   आहे त्यांतून थोडे घ्यावे, शेष राही तें ठेवावें   आहे तितक्यांत चालवी, सुखी आपणांस म्हणवी   आहे तीच स्थिति गोड वाटली की प्रगति खुंटली   आहे तोंवर दिवाळी, नाहीं तोंवर शिमगा   आहे फुळकवणी, पण लागताहे रुचकवणी   आहे मृत्युपरी, पारतंत्र्याची दोरी   आहे रतन, पण पाहिजे जतन   ईश्र्वर करणी अगाध आहे   ईश्र्वर सत्वशील आहे, अनंत काळ दीर्घ राहे (पाहे)   उंच घरापेक्षां लौकिक थोर आहे   उजाडले पण सूर्य कोठे आहे?   उपजल्या प्राण्यास मरण हें लागलेलेंच आहे   उपासामागें पारणें आणि पारण्यामागें उपास   एखादें संकट पाहिल्यानंतर ते अर्धें टाळण्यासारखें आहे   ओझे आहे म्हणून वांटून घ्यावें   ओल आहे कीं पोल आहे? ओल ना पोल   ओवा म्हणतो मी आहे गुणी, पण माझ्यावर पितात पाणी   कुत्र्याचें शेंपूट, मांजराचे कान आणि दोहो जिवांची ताणाताण   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP