Dictionaries | References

यक्ष-यक्षगंधर्व थबकेल तेथें मूर्ख खुशाल धडकेल

मूर्ख मनुष्यास मागचा पुढचा मुळींच विचार नसतो. ज्या गोष्टीबद्दल यक्षगंधर्वासहि भीति वाटते त्या गोष्टी मूर्ख मनुष्य बेधडक करुं पाहातो. अखेर परिणाम अर्थात् त्याचा नाश व्हावयाचा हाच होणार. जी गोष्ट शहाणे सुतेंहि करुं शकत नाहींत ती गोष्ट मूर्ख मनुष्य मागचा पुढचा विचार न पाहातां करुं धांवतो. पुढील इंग्रजी म्हणीचा पर्याय - Fools rush in where angels fear to tread.

Related Words

खुशाल   एक मूर्ख आपले परी, बहु लोकांतें करी   मूर्ख फार बोलतो, आपले हातीं फसतो   मूर्ख लोक भांडती, वकील घरें बांधती   चतुर राहतो निजाधीन, मूर्ख असतो पराधीन   प्रसंग आला तडातडी, तेथें करावी तातडी   हात फिरे तेथें लक्ष्मी फिरे व तोंड फिरे तेथें अवदसा फिरे   कुत्रा आपल्‍या ओकावर परत येतो तसा मूर्ख स्‍वभावावर जातो   मूर्ख मोठी कल्पना करी, अल्प प्राप्त होय तरी   मूर्ख ओकतो, शहाणा गिळतो   बडयाचें बडें, तेथें काय सुंठीचें कुडें   यक्ष II.   पायां झाला नारु। तेथें बांधला कापरु॥   मूर्ख वैद्याची मात्रा, वैकुंठाची यात्रा   बुवा तेथें बाया, वृक्ष तेथें छाया   विकल्प-विकल्प तेथें महा पाप। पाप तेथें संताप। संताप तेथें अज्ञान अमूप। वसतसे सर्वदा॥   (समग्र) ग्रंथ पाहिल्‍यावीण । उगाच ठेवी जो दूषण तो एक मूर्ख   ऐशीं तेथें पंचायशीं   पांच तेथें परमेश्वर   धनी दिलगीर, चोट्टे खुशाल   जेथें जावें तेथें पाऊलभर पाणी   पत्रावळ तेथें द्रोण   अति प्रीति जेथें चालते तेथें अति अदावत वाढते   मूर्ख समज   प्रलय कालाची दुथडी, तेथें आले वर्‍हाडी   जेथें जावें, तेथें डोईवर दिवस   अति तेथें माती   दोन मांजरांचा खवा, वानर न्यायाधिशानें खुशाल खावा   मराठया म्हणींचा माल, शहाण्यानें घ्यावा खुशाल   खुशाल चेंडु   मूर्ख कांहीं सुचवितो, सुज्ञा उपयोग होतो   जेथें फार खाणें, तेथें फार दुखणें   जेथे दृष्‍टि, तेथें सृष्‍टि   ज्याचा जो व्यापार। तेथें असावें खबरदार।   जेथें बाव, तेथें तान्हेल्‍यांची धांव   महापुर-महा पुरें झाडें जाती। तेथें लव्हाळे राहती॥ येती सिंधुच्या लहरी। नम्र होतां जाती वरि   नख लागत नाहीं तेथें कुर्‍हाड लावणें   जेथे फार पुंजी, तेथें फार काळजी   जेथे बुद्धीचे बळ, तेथें इच्छा नमून राहे   जेथें राज्‍यकारभार, तेथें दरबार   जेथें गांव तेथें म्‍हारवाडा   मांजर काढून टाकलें तेथें उंट येऊन पडला   न ऐके हिंदूचें, न ऐके यवनाचें, तेथें धर्मबंधन कशाचें?   जेथें कायदे फार, तेथें दोष अनिवार   तेथें संताप, जे स्‍थळीं व्याप   जेथे फिरे केरसुणी, तेथें वावरे लक्ष्मी   जेथे मिळाल्‍या दोघी तिघी, तेथें निघे उगी दुगी   बायकोशीं चांगलें तर मन तेथें रमलें   स्वतःची मोरी तेथें मुतायची काय चोरी   तन गेलें, पण गेलें, आतां काय उरली बाकी! तरुणपणाचा मित्र विचारी, खुशाल आहेस का काकी !   कांहीं ना टपाल, म्‍हणजे सगळे खुशाल   खुशाल   जेथें तेथें   तेथें   तन गेलें, पण गेलें, आतां काय उरली बाकी! तरुणपणाचा मित्र विचारी, खुशाल आहेस का काकी !   मूर्ख   मराठया म्हणींचा माल, शहाण्यानें घ्यावा खुशाल   यक्ष   यक्ष II.   यक्ष III.   यक्ष IV.   विकल्प-विकल्प तेथें महा पाप। पाप तेथें संताप। संताप तेथें अज्ञान अमूप। वसतसे सर्वदा॥   शब्दांचा सुकाळ, तेथें बुद्धीचा दुकाळ   (समग्र) ग्रंथ पाहिल्‍यावीण । उगाच ठेवी जो दूषण तो एक मूर्ख   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP