Dictionaries | References भ भाऊ Script: Devanagari See also: भाऊजी , भाओ , भाओजी , भावू , भावूजी , भावूबंद Meaning Related Words भाऊ A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 bhāū or bhāūjī m A term of respectful compellation or mention for a husband's brother.A brother. Pr. आले भाऊ कोल्हे भाऊ Used of a multitude of relatives and acquaintances flocking in when not wanted. 2 A cousin or near relative, a kinsman. 3 An associate, a fellow, one following the same business; a comrade, condisciple, coreligionist &c., a brother 4 भाऊ is a respectful affix to proper names; as हरी- भाऊ, बाळाभाऊ. भाऊ Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A brother. A respectful affix to proper names. A kinsman: an associate.आतेभाऊ कोल्हेभाऊ Used of a multitude of relatives flocking when not wanted. भाऊ मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. दादा , बंधू , बांधव , भाई , भ्राता , सहोदर . भाऊ मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun एखाद्या व्यक्तीच्या संदर्भात त्याच्या आईवडिलांचा किंवा काका, मामा आत्या, मावशी यांचा मुलगा Ex. माझा भाऊ प्राध्यापक आहे. HYPONYMY:आतेभाऊ मावसभाऊ सख्खा भाऊ सावत्र भाऊ धाकटा भाऊ चुलत भाऊ मामेभाऊ मोठा भाऊ ONTOLOGY:व्यक्ति (Person) ➜ स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:बंधू भ्राता बांधवWordnet:asmভাই bdआदा benভাই gujભાઈ hinभाई kanತಮ್ಮ kasبوے kokभाव malസഹോദരന് mniꯃꯌꯥꯝꯕ nepभाइ oriଭାଇ panਭਰਾ tamசகோதரன் telసోదరుడు urdبرادر , بھائی , اخ भाऊ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 संबोधन . ( खा . ) अहो . [ सं . भो - भात्रै ७ . १ ते ४ . ] पु. बंधु ; भ्राता . मग जगदीश्वर तेथुनि त्याचा विनवावयासि भाउ निघे । - मोउद्योग ७ . ३४ .( सांकेतिक ) चुलतबंधु , मामेबंधु , आतेबंधु , मावसबंधु इ० जवळचा नातेवाईक .एकच धंदा , संस्था , व्यवसाय इ० तील माणसें ; दोस्त ; सहकारी .एक बहुमानार्थी उपपद . जसें - हरीभाऊ , बाळाभाऊ इ०सदाशिवराव पेशवे . - पया १४८ . परशुराम त्रिंबक पटवर्धन . - पया ४९५ . [ सं . भ्रातृ ; प्रा . भाउ ]०गर्दी स्त्री. ( पानिपत येथें भाऊसाहेब पेशवे यांनीं घनघोर युद्ध केलें त्यावरुन ल . ) निकराचें युद्ध ; सव्वा लक्ष फौजेनिशी भाऊगर्दी होऊन प्यादेमात कशी झाली . - भाब १ .( ल . ) अंदाधुंदी ; धामधूम . सवेचि झाली भाऊगर्दी । - अफला ६५ . [ भाऊ + फा . गर्दी = नाश ]०पण पणा बंद बंदकी बंदी - नपुस्त्री .बंधुत्वाची वागणूक .बंधुत्वाची स्थिति , संबंध .( यावरुन ल . ) मित्रत्वाचें , सलगीचें नातें ; सख्य .भावाभावांतील वितुष्ट , तंटा .०बंद पु. नातेवाईक ; दायाद ; आप्त .०बहिणी स्त्री. एक मुलींचा खेळ . - मखेपु २९६ .०बीज स्त्री. कार्तिक शुद्ध द्वितीया . या दिवशीं बहीण भावास बोलावून त्याचा सन्मान करते व भाऊ तीस द्रव्यवस्त्रालंकारादि ओवाळणी घालतो . [ भाऊ + बीज = द्वितीया ]०वळ स्त्री. भाऊबंदांच्या क्रमानें वतनाचा प्राप्त होणारा भोगवटा . [ भाऊ + आवलि ] भाऊवळीनें असाहि प्रयोग रुढ आहे . भाऊजी , भाओजी , भाऊ , ओ पु .नवर्याचा भाऊ ; दीर .बहिणीचा नवरा .नवर्याचा मित्र ; दीराप्रमाणें असणारा इसम .( कों . ) बायकोचा भाऊ ; मेहुणा . [ भाऊ + जी = आदरार्थी प्रत्यय ] Related Words सापत्न भाऊ छोटा भाऊ थोरला भाऊ पाठचा भाऊ लहान भाऊ मोठा भाऊ धाकटा भाऊ सख्खा भाऊ चोराचे भाऊ गठेचोर चुलत भाऊ नायकिणीचा भाऊ सावत्र भाऊ बापाला नाहीं भाऊ, व आईला नाहीं जाऊ भाऊ सख्खा आणि दावा पक्का भाऊ आम्ही तुम्ही भाऊ, आमच्या कंठाळ्यास हात नका लावूं अपडती नाहीं सासू दडपता नाहीं भाऊ (भावा) जांवई नव्हे जावयाचा भाऊ, फुकट राडे नासलेस गहूं घरीं नाहींत तुटक्या बाजा, भाऊ माझा बडोद्याचा राजा गुवाचा भाऊ पाद, पादाचा भाऊ गू आम्ही तुम्ही भाऊ भाऊ, आमचा कोंडा तुमचे पोहे मिळून मिसळून फुंकून खाऊं आयजीच्या जिवावर बायजी उदार, बहिणीच्या जिवावर भाऊ शिलेदार आयत खाऊ न् लांडग्याचा भाऊ आयते खाऊ आणि लांडग्याचा भाऊ आला बायकोचा भाऊ, याहो आपण एका ताटीं जेवूं आले भाऊ, कोल्हे भाऊ जेवायला मावस भाऊ, बोडायला चुलत भाऊ आई भेरी, बाप पडघम आणि संबळ भाऊ तीन दिवसाचा भाऊ तुम्ही आम्ही भाऊ, गाठोड्याला हात नका लावूं तुम्ही आम्ही भाऊ भाऊ, तुमचे आमचें आम्हीच खाऊं उपाध्या त्यांचा मावस भाऊ ऐतखाऊ, लांडग्याचा भाऊ बहीण भाऊ भांडती आणि नवरा बायको नांदती बाप म्हणतो मला मुलगा झाला, भाऊ म्हणतो मला दाईद झाला बायकोचा भाऊ नि लोण्याहून (अंडापेक्षांहून) मऊ दोन भाऊ शेजारीं, भेट नाहीं संसारीं न्हाऊ,काऊ,कोल्हे कुत्रे चौघे भाऊ! पडतील रोहिणी, तर भाऊ आणील बहिणी लंबाण भाऊ आणि कांदेखाऊ लमाण भाऊ आणि कांदेखाऊ सख्खा सावत्र भाऊ जेथें जन्मला तें घर बुडालें सख्खे भाऊ पक्के वैरी half brother भ्राता भाई stepbrother little brother بوے ਭਰਾ ભાઈ సోదరుడు ছোটো ভাই আপন ভাই খুড়তুতো ভাই খুৰাৰ লʼৰা सहोदरः सानो भाइ अनुजः खाश्शा भाव छोटा भाई चचेरा भाई चुलत भाव बिदा गिदिर फंबाय बड़ा भाई सगा भाई ल्हान भाव व्हडलो भाव لۄکُٹ بوے പിതൃസഹോദര പുത്രന് بوٚڈ بوے پِتُر بوے சித்தப்பாவின் பையன் தம்பி കൂടപ്പിറപ്പു് അനുജന് ଛୋଟ ଭାଇ తమ్ముడు దాయాది సోదరుడు বড় ভাই କକା ପୁଅ ଭାଇ ବଡ ଭାଇ ਚੇਚਰਾ ਭਾਈ ਛੋਟਾ ਭਾਈ ਵੱਡਾ ਭਾਈ ਸਕਾ ਭਰਾ પિતરાઈ ભાઈ સગો ભઈ નાનો ભાઈ મોટો ભાઈ సొంతఅన్న ಒಡಹುಟ್ಟಿದ ಸೋದರ ತಮ್ಮ भाव ককাই وۄرٕ بوے अग्रजः सौतेला भाई सौतेलो भाइ सवती भाव फंबाइ बाथुल पितृव्यपुत्रः विमातृजः چچازادبھائی سوتیلابھائی ജ്യേഷ്ഠന് மாற்றாந்தாய்க்கு பிறந்த பையன் ସାବତ ଭାଇ அண்ணன் పెద్దన్న সত্ ভাই বৈমাতৃ ভাই ଭାଇ ਸੌਤੇਲਾ ਭਰਾ સાવકો ભાઈ సవతి అన్న ಮಲತಾಯಿ ಮಗನ ಅಣ್ಣ രണ്ടാനമ്മയില് നിന്നു ജനിച്ചസഹോദരന് സഹോദരന് சகோதரன் ভাই brother दाजु ತಂದೆಯ ಸೋದರ ಸಂಬಂಧಿ blood brother आदा ସହୋଦର সহোদৰ ভাইটি ಅಣ್ಣ फंबाइ भाइ full brother brother by full blood brother by half blood brother german (a full brother) अख्वान आनाचो भाव दादा तीन सुखी भाऊस भायेस भावंडें भावस भावू मुराळा पाठीं ना पोटीं foster brother छोटे भाई सो सुबानअल्ला बंधू बडे भाई सो बडेभाई भावळ भावूजी भावूबंद भाओजी गोरापान घोवाक ना भाव, माका खंयची जाव टोकणा भय्यन भावेस भासरा सख्खे भायजी उभे दायजी सख्ख्या जावा, उभा दावा वडील दीर बंदभाऊ भावंड दीर भाओ step brother घरचा पोर्या उपाशीं मरे, साला म्हणे माझे वर्हाड करा आलेभाऊ आलेभाय आलेभाव अनुजन्मा झुळमुळी भावांचा दावा आणि बायांची वांटणी महालेखापरीक्षक मातुळ मातूळ माधेपुरा मानलेला मानववंशशास्त्र दडपता नवरा, हडपती सासू पोशाख पुरवणे लहान दीर रुक्मिकेली सुंदोपसुंदी अण्णा उल्लुके भाई मशालजी सियामी सियामीजूळें खानेकू (पीनेकू) मैं, और लढनेकू मेरा बडा भाई कामु बांधव बोटोळा बंधुवा भाऊभाऊ सख्खे आणि दाइद पक्के भाव्या दूधभात खाणें रुक्मबाहु भावा full blood साळा आवरी कानपिळी एकजदी दादा अंगें वहिनी सोयरी दादाची किल्ली वहिनीजवळ भय्या भावंडे मितभाषी मुर्चा मधू दरभाऊ दरिद्री जगाचा मेहुणा दरिद्री सार्यांचा मेव्हणा नणंद आणि कळीचा आनंद दोघे डोळे शेजारीं, भेट नाहीं संसारीं पानोळी पायबंद घालणें पायबंद देणें पायबंद पडणे पायबंद लागणे पायबंद लावणें लुढिया लेफ्टनंट लॉस वेगस रसायनशास्त्र रुक्मि वॉशिंग्टन आंगोपती जड्या चुलता मावस शिष्यादिच्छेत्पराजयम् चुलत सावत्र आम्ही आयुर्वेदिक जावळिया खिपत टांचेचे काळीज काका उधळ्या इस्तक्बाल एकयोनि मावळण मेहुणा प्रसेनजीत देववर्द्धन निवृत्तिनाथ पाठ फोडून भावंड नव्हे आणि पोट फोडून मूल नव्हे पतिव्रतेला नातीं नसतात रुक्ममाहु रुक्मसेन श्यालक जाऊ अग्रज धास्त साहिबजादा फतेह सिंह हिडिंबा सुभूषण जावळा जावळारावळा खवय्या जडया जदनामा चार जणांची आई, बाजेवर जीव जाई टाचेचें काळीज काळभैरव उधळा उपसुंद उपेंद्र ओका ओकें औडकचौडक बावाजी बिरादर भावोजी मुर्हारी मुर्हाळी प्रतिवाह प्रहस्त्र ध्रुवनंद नक्षा नमुची निदान करणें पगडीभाई पोटीं येऊन छळीन, पाठीं येऊन छळीन रांची रुक्ममाली वित्रस्त वित्रास शांतिदेवा शालक सगर्भ्य श्याल संभाजी वकूफ वकूब व्यावहारिकनाम मेहुण धाकटा धास्ती सामील सुद्धां सोडवणी जावळी कज्जेखोर करंटी बावा मेथकूट मणिग्रीव प्रसेनजित पूर्णाहुति प्रतिबाहु सगर्भ संपाती वैमात्रेय अनुज बहीण बंधु मामा सोदर सहोदर जयानकी उपदेवा कज्जेदलाल कठाळी अवरज एकोद्दिष्ट कंठाळ कंपू बिभीषण मेतकूट युधाजित देवरक्षिता निशुंभ पाती परपुरुष वाली षंड वैमात्र तक्ष दादा ग्रंथ सहदेवा गुजरी जुळा करटी किर्मीर प्रत्यूष धिक्कार वेझ वेझें शेळी सनाभि शकुनी गू डेरा केवळ सहज अग्रिम साला सुनामा झुंज झुंझ केंस मातुल प्रहेति प्राज्ञ पुरुमीढ राबणें वातापि वेज वेजें शकार ग्रँट बाबा मुंडा मुंढा याज मध प्रकरण लहान वतन हिरण्याक्ष जयंती कड भांग दूषण कोक रुक्मरथ कुंभकर्ण केवल शूरसेन अंगद कुशध्वज केस बलाहक बाप भव्य भोजन मुंड देवक लक्षण पुष्कर रांड जात घेणें आत्म बळ दुःशासन प्रियव्रत नलकूबर पुष्कल वर अरुण सह चार बारा दूध भर्तृहरि मातृ देवदत्त क्षेत्र अग्र काळ बलराम दिवोदास भद्र खर दुर माया संकेत शल्य लोक कान १० तोंड धर्म ५ ७ भरत હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी foreign exchange foreign exchange assets foreign exchange ban foreign exchange broker foreign exchange business foreign exchange control foreign exchange crisis foreign exchange dealer's association of india foreign exchange liabilities foreign exchange loans foreign exchange market foreign exchange rate foreign exchange regulations foreign exchange reserve foreign exchange reserves foreign exchange risk foreign exchange transactions foreign goods foreign government foreign henna foreign importer foreign income foreign incorporated bank foreign instrument foreign investment foreign judgment foreign jurisdiction foreign law foreign loan foreign mail foreign market foreign matter foreign minister foreign mission foreign nationals of indian origin foreignness foreign object foreign office foreign owned brokerage foreign parties foreign periodical foreign policy foreign port Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP